Browsing Tag

पुणे वाहतूक कोंडी

Pune : पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांना गती द्या – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : पुणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या (Pune) कामांचा आढावा घेऊन वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे  निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत दिले.शासकीय विश्रामगृह…

Pune News : पुणे स्थानकातून सुटणार्‍या ट्रेन साठी तासभर आधीच पोहचा; रेल्वे प्रशासनाचं आवाहन

एमपीसी न्यूज : सध्या सुट्ट्यांचा काळ सुरू झाला आहे. वर्षअखेरीच्या निमित्ताने अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे वाहतूक सेवेवर मोठा ताण आला आहे. प्रवासापूर्वी तांत्रिक आणि सुरक्षेच्या बाबी पूर्ण करण्यासाठी विमानतळावर काही तास…

Pune News : BRTS ला दोष देणे हा पूर्णपणे चुकीचा दृष्टीकोन : ऍड. वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज - शहरतील वाहतूक कोंडीसाठी BRTS ला दोष देणे हा पूर्णपणे चुकीचा दृष्टीकोन आहे. तो शहरांच्या शाश्वत विकासाच्या मूळ उद्देशाशी प्रतारणा करणारा आहे. शहरांच्या शाश्वत व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने BRTS…

Pune : पुणेकर दरवर्षी 8 दिवस 1 तास अडकतात वाहतूक कोंडीत; जगात वाहतूक कोंडीत पुणे पाचव्या क्रमांकावर

एमपीसी न्यूज - सर्वच बाबतीत अव्वल असलेले पुणेकर वाहतूक कोंडीत देखील अव्वल राहिले आहेत. जगातील 57 देशांमधील 416 प्रमुख शहरांमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होणा-या शहरांच्या यादीत पुणे चक्क पाचव्या क्रमांकावर आहे. पुणेकरांचे वर्षातील 193 तास…

Pune : ‘एचसीएमटीआर’ पुणेकरांसाठी मारक की तारक चर्चासत्रात अधिकारी धारेवर

एमपीसी न्यूज - सजग नागरिक मंचतर्फे आयोजित ‘एचसीएमटीआर' पुणेकरांसाठी मारक की तारक ’ या चर्चासत्रात पुणेकरांनी सत्ताधाऱ्यांसह महापालिका अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. त्यामुळे पुणे महापालिकेचे पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे आणि…

Pune : शहरातील खड्डे, कचरा, पुरेसे पाणी न मिळाल्याने भाजप उमेदवारांचा पराभव

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, कचरा, धरणांत 97 टक्के पाणीसाठा असतानाही दोन वेळ पुणेकरांना चांगला पाणीसाठा न देणाऱ्या पुणे महापालिकेच्या प्रशासनामुळे भाजप उमेदवारांना वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघांत पराभव…

Lonavala : ‘एक्सप्रेस वे’वर खंडाळा घाटात अवजड वाहन सरकल्याने वाहतूककोंडी

एमपीसी न्यूज - पुणे मुंबई एक्सप्रेस वे'वर मुंबईच्या दिशेने अवजड जाँब घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्यामध्येच फिरल्याने मुंबईच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या…

Pune : चांदणी चौक उड्डाणपुलासाठी 89 टक्के भूसंपादन पूर्ण

एमपीसी न्यूज : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी 89 टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. हे भूसंपादन पूर्ण झाल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रमाणित केले असून त्याबाबतचे पत्र,…

Pune : मुठा कालवा फुटल्याने शहरात प्रचंड वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज - खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा आज दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वाअकराच्या सुमारास फुटल्याने दांडेकर पूल मार्गावर प्रचंड पाणी वाहून रस्त्याला नदीचे स्वरूप आले. परिणामी…