Browsing Tag

भोसरी पोलीस

Kasarwadi Crime News : शेतात बांबू लावण्यास विरोध केला म्हणून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - शेतात बांबू लावण्यास विरोध केला म्हणून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. कासारवाडीतील शितांगण गार्डन शेजारी शनिवारी (दि. 06) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेनं शनिवारी (दि. 06) भोसरी…

Bhosari : भांडण सोडविणा-या एकाला रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून चारजण एकाला मारहाण करत होते. त्यावेळी भांडणे सोडवत असलेल्या व्यक्तीला चार जणांनी मिळून लोखंडी रॉडने मारून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी साडेपाच वाजता बॉम्बे कॉलनी, दापोडी येथे घडली.…

Bhosari : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 10) सकाळी भोसरी येथे उघडकीस आली. संदीप प्रल्हाद घोरपडे (वय 53, रा. सद्गुरूनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Bhosari : चोरून दारू विकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - देशी दारू आणि रम दारूची चोरून विक्री करत असलेल्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारवाडी येथे शनिवारी (दि. 11) सायंकाळी घडली. महेंद्र सुदाम कदम (वय 30, रा. महात्मा फुले नगर, भोसरी) असे गुन्हा दाखल…

Bhosari : कपडे सुकविण्यास घालण्यावरून वाद; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कपडे सुकविण्यासाठी घालण्यावरून झालेल्या वादात तरुणाला लोखंडी गजाने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 23) सकाळी नऊ वाजता गणेशनगर, भोसरी येथे घडली. याबाबत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल शंकर कुऱ्हाडे,…

Dapodi : ‘सीएमई’मधून बाभळीची झाडे तोडून नेल्याप्रकरणी 13 जणांना अटक

एमपीसी न्यूज - मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) परिसरातून पाच बाभळीची झाडे तोडून टेम्पोत भरून चोरी केल्याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी (दि. 9) सायंकाळी सहा वाजता मीनाताई ठाकरे शाळेच्या मागील बाजूला…

Bhosari: साडेपाच लाखांचा ‘पास्ता’ घेऊन ट्रकचालक फरार

एमपीसी न्यूज - पास्त्याचा व्यवसाय करणार्‍या एका कंपनीमार्फत हरियाणा येथून पास्ता मागवून घेतला. मात्र, ट्रकमधील 50 बॉक्स पास्ता घेण्याऐवजी चालक साडेपाच लाखांचे 550 पास्त्याचे बॉक्स घेऊन फरार झाला. ही घटना मोशी टोलनाका येथे नुकतीच उघडकीस आली.…

Bhosari : हॉटेलसमोरून भरदिवसा दुचाकी पळवली; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हॉटेलसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेली. हा प्रकार 31 जानेवारी रोजी सकाळी सव्वानऊ ते साडेसहा या कालावधीत घडली. निलेश सुरेश खैरनार (वय 31, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात…

Pimpri : चोरट्यांनी 90 हजारांचे आठ मोबाईल केले लंपास; संबंधित पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी करून तसेच उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाईल फोन चोरून नेण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. तळेगाव एमआयडीसी, भोसरी आणि निगडी परिसरातून 90 हजारांचे आठ मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी शनिवारी…

Bhosari : महिलेच्या विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज - भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 25) रात्री पावणेनऊच्या सुमारास फुगेवाडी मेगामार्टच्या समोर घडली.…