Browsing Tag

महापालिका आयुक्त शेखर सिंह

Pimpri :  आंद्राचे पाणी पुन्हा कमी झाले;  अधिकारी, पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांची तातडीने बैठक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा धरणातून 100 एमएलडी (दशलक्ष लीटर) पाणी राखीव असताना ( Pimpri ) या धरणातून पुन्हा पाणी कमी साेडण्यात येऊ लागले की काय, अशी शंका उपस्थित केली जावू लागली आहे. गेल्या दाेन दिवसांपासून इंद्रायणी नदीतील…

Pimpri : रुग्णालयांसह औद्योगिक कंपन्यांचे फायर ऑडिट करा – सीमा सावळे

एमपीसी  न्यूज - वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील ( Pimpri)  रुग्णालयांसह अन्य आस्थापने व औद्योगिक कंपन्यांचे  आणि वाणिज्य वापराचे ठिकाणी तातडीने फायर ऑडिट करण्याची मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा…

Pimpri : सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडण्या अगोदर बांधकाम व्यवसायिकांवर कारवाई करा – संजीवन…

एमपीसी न्यूज - एसटीपी प्रकल्प बंद असलेल्या  41 गृहप्रकल्पाच्या बांधकाम व्यवसायिकांवर ( Pimpri) अगोदर कारवाई करावी. त्याचप्रमाणे चुकीची व कुचकामी निकृष्ट एसटीपी यंत्रणा असताना देखील तपासणी न करता गृहकल्पास बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देणाऱ्या…

PCMC : महापालिका आयुक्त शेखर सिंह जाणार प्रशिक्षणाला; प्रदीप जांभळे यांच्याकडे आयुक्तपदाचा चार्ज

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह ( PCMC) आजपासून पाच दिवसांच्या शासकीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जाणार आहेत. आयुक्त पदाचा तात्पुरता पदभार हा अतिरिक्त आयुक्त एक प्रदीप जांभळे-पाटील यांच्याकडे देण्यात आला…

Pimpri News : शाळांसमोर असणारे धोकादायक होर्डिंग तातडीने काढा; सोसायटी फेडरेशनची मागणी

एमपीसी न्यूज - मुलांच्या शाळेच्या समोर असणारे ( Pimpri News) धोकादायक होर्डिंग ताबडतोब काढावेत. छोटे मोठे अनधिकृत फ्लेक्स जे लावत असतील त्यांच्यावर कडक ऍक्शन घेण्याची मागणी  चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन…

PCMC: महापालिकेच्या 40 कनिष्ठ अभियंत्यांना बीट निरीक्षकांचीही कामे करावी लागणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या(PCMC) अनधिकृत बांधकामांवर अधिक कार्यक्षमतेने कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या 40 कनिष्ठ अभियंत्यांनी बीट निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या अतिरिक्त पदाचे कामकाज करावे लागणार आहे. याबाबतचा…

PCMC : …तर घरोघरचा कचरा एक एप्रिलपासून उचलणार नाही

एमपीसी न्यूज - महापालिकेकडून ओला व सुका कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी ओला व सुका कचरा यांचे विलगीकरण (PCMC) करून देणे गरजेचे आहे. येत्या एक एप्रिलपासून ज्या घरांतून कचरा विलगीकरण करून मिळणार नाही.…

Ncp : प्रामाणिकपणे शास्ती भरणार्‍यांची रक्कम पुढील बिलात समायोजित करा – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - शास्तीकर प्रामाणिकपणे भरणार्‍या करदात्यांबद्दल शासन आदेशामध्ये अन्याय करणारी भूमिका घेतली आहे. प्रामाणिक करदात्यांची रक्कम त्यांना मिळणे हा त्यांचा हक्क असल्यामुळे आतापर्यंत ज्या करदात्यांनी आपली शास्तीची रक्कम भरली आहे.…

Bhosari News : शहरभर ई-कचरा संकलन अभियान राबवणार – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज - शहरभर आगाऊ सूचना देऊन ई- कचरा संकलन अभियान राबविले जाणार आहे. शहरातील घातक कचरा संकलित करून त्याची (Bhosari News) रियूज रिसायकल व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी…

Pimpri News : शहरातील तलावांचे खोलीकरण, सुशोभिकरण करा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक तलावांचे खोलीकरण आणि पुनरुज्जीवन करण्याबाबत महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा.(Pimpri News) त्याद्वारे पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक जलस्त्रोतांचे जतन करावे, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा…