Browsing Tag

मुख्यमंत्री

Pune : महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होवो; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गणरायाला…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो, अशी प्रार्थना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दगडूशेठ गणपती चरणी केलेल्या अभिषेकातून केली. गणरायाला अभिषेक करताना गुरुजींनी केलेल्या मंत्रपठणातून संपूर्ण महाराष्ट्राचे कल्याण…

Pune : शहराच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - शहराच्या दृष्टीने महत्वाचे प्रकल्प असलेल्या नदीसुधार, जायका आदींसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती द्या, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील पदाधिकार्‍यांना दिल्या आहेत. या प्रकल्पांना गती देण्यासाठी…

Pune : निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी” अभियान…

एमपीसी न्यूज - निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी” हे अभियान महत्वपूर्ण असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळे देशाचे नाव जगाच्या नकाशावर गेल्याचे…

Pune : दिव्यांग खेळाडूंना दत्तक घेणे हा एक हृदयस्पर्शी उपक्रम – मुख्‍यमंत्री फडणवीस

एमपीसी न्यूज - क्रीडा क्षेत्रातील दिव्‍यांग खेळाडूंना ग्रॅव्‍हीटी फिटनेस क्लबने दत्तक घेऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. या खेळाडूंच्‍या करियरला त्‍यामुळे एक नवी दिशा मिळेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन हा एक हृदयस्पर्शी उपक्रम असल्‍याचे…

Pimpri : मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. ३) पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री शहरात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत शहरात कडेकोट बंदोबस्त…

Pimpri: प्रलंबित प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, रेडझोन, पवना बंद जलवाहिनी, रिंगरोड, निगडीपर्यंत मेट्रो, वाढती गुन्हेगारी, महागाई, इंधन, गॅस दरवाढ, महापालिकेतील भ्रष्टाचार आदी प्रश्नांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…

Pimpri : तीन नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांची पिंपरीमध्ये जाहीर सभा

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मदनलाल धिंग्रा मैदानात येत्या ३ नोव्हेंबरला भाजपची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.…

Pimpri : मोदी सरकार जुमलेबाज, विकास दरात महाराष्ट्र पिछाडीवर – पृथ्वीराज चव्हाण 

एमपीसी  न्यूज -   केंद्र सरकारने भारताच्या संरक्षणासाठी राफेल विमान खरेदीचा करार करताना  40 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, हा जागतिकस्तरावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे. तसेच केंद्र व राज्यातील सरकार जुमलेबाज असून…

Bhosari : शहरातील शिक्षकांच्या समस्या सोडविणार – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांच्या दर्जा सुधारणे गरजेचे आहे. आजचे विद्यार्थी शहराचे उद्याचे भवितव्य आहे. त्यांना नाविन्यपुर्ण, स्मार्ट शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी मनापासून प्रयत्न करावेत, असे आवाहन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी…

Pimpri : गुंड प्रवृत्तीच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याची मागणी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील खराळवाडी गांधीनगर भागात अज्ञात माफियांची दहशत आहे. या विभागातील सर्वसामान्य नागरिक गुंड प्रवृत्तीच्या विघातक कृत्यांमुळे दहशतीखाली आहेत. या परिसरातील गुंडप्रवृत्ती नामशेष करुन पिंपरी-गांधीनगर…