Browsing Tag

विधानसभा निवडणूक

Pune : शिवाजीनगर मतदारसंघात निनावी फ्लेक्समधून आमदार, खासदार यांच्यावर निशाणा

एमपीसी न्यूज- सध्या शिवाजीनगर मतदारसंघात निनावी फ्लेक्स झळकत असून या फ्लेक्सच्या माध्यमातून विद्यमान आमदार, खासदार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत असून…

pimpri : विधानसभेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून होणार सुरुवात

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीची अधिसूचना उद्या (शुक्रवारी) प्रसिद्ध होणार असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस 4 ऑक्टोबर आहे. दरम्यान, पितृपक्ष संपल्यानंतरच प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल…

Bhosari : ’72 वर्षात महेशदादांसारखा आमदार झाला नाही’

एमपीसी न्यूज - भोसरी मतदारसंघातील नागरिकाला कुटुंबाप्रमाणे जपणारा, सर्वांच्या सुख-दुख:त सहभागी होणारे आमदार महेश लांडगे आहेत. चूक असेल तर समजून सांगणारे आमदार आहेत.  त्यांनी नागरिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले असून 72 वर्षात…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील एक जागा काँग्रेस लढवणार

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहरातील एक जागा लढवणार आहे. मात्र, ती जागा कोणती लढवली जाईल हे मात्र गुलदस्त्यात आहे. यावर पक्षश्रेष्ठींचा निर्णय होणार आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…

Bhosari : विरोधकांवर वैयक्तिक टीका न करता ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’चे आमदार महेश लांडगे…

एमपीसी न्यूज  - आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. तसे आरोप-प्रत्यारोप सुरु होणार आहेत. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राजकारण्यांसमोर नवा आदर्श निर्माण घालून दिला आहे. 'पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट' करत विरोधकांकडून…

Bhosari : विधानसभा निवडणूक लढविणार नाही – सुलभा उबाळे

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी इच्छूक नाही. भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नसल्याचे शिवसेनेच्या शिरुर जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे यांनी आज (सोमवारी) जाहीर केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भोसरी…

Pimpri : आचारसंहितेची धास्ती, रविवारी उद्‌घाटन, भूमिपूजनाचा धडाका

एमपीसी न्यूज -  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याच्या धास्तीने सत्ताधारी भाजपने उद्या (रविवारी) विविध विकास कामांचे  उद्‌घाटने ठेवली आहेत. बहुप्रतिक्षित संतपीठाच्या भूमिपूजनासह विविध आठ प्रकल्पांचे उद्‌घाटन होणार आहे.…

Chinchwad : भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी चिंचवडमधून विधानसभेची निवडणूक लढवावी

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानससभेची निवडणूक चिंचवड मतदारसंघातून लढवावी, अशी विनंती भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी त्यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.  हा मतदारसंघ भाजपच्या…

Pune : इव्हीएम बाबत संशय असला तरी ठोस पुरावा नाही – पार्थ पवार

एमपीसी न्यूज - ईव्हीएम बाबत संशय असला तरी त्याचा ठोस पुरावा नाही. त्यावर चर्चा न करता विधानसभेसाठी आता बुथनिहाय नियोजन, मतदार संपर्क आणि स्थानिक नेत्यांतील समन्वयातून पक्षसंघटन करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस…

Pune : राहुल गांधींसह काँग्रेस रणांगणामधून पळून गेली – रावसाहेब दानवे 

एमपीसी न्यूज - देशातील परिवार पार्टीला (काँग्रेस) 100 वर्षाहून अधिक काळाचा पक्ष आहे. या काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली आहे. त्यांच्याकडे आता अध्यक्ष राहिला नसून अध्यक्षपद कोणीही घेण्यास तयार नाही. लोकसभेतील पराभव लक्षात घेता काँग्रेस…