Browsing Tag

विधानसभा निवडणूक

Pune : अखेर राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यात मिळाली जागा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर पुण्यात जागा मिळाली. शुक्रवार पेठेतील सरस्वती मंदिर संस्थेचा मैदानावर बुधवारी (दि.9) सायंकाळी सहा वाजता राज यांनी तोफ धडाडणार आहे.मनसेच्या प्रचाराचा नारळ…

Pune : मान्यवर नेत्यांच्या सभांमुळे निवडणुकीच्या प्रचारात येणार रंगत

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रकाश आंबेडकर…

Pune : मोदी यांना चाय-चाय तर, शाह यांना पकोडे विकावे लागणार – इम्तियाज जलील

एमपीसी न्यूज - पब्लिक आपल्यावर आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चाय...चाय...चाय... आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पकोडे विकावी लागणार, असल्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.ऑल इंडिया मजलिस - ए- इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)…

Maval : युतीचं ठरलं, भाजप उमेदवार बाळा भेगडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील शिवसेना - भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचं ठरलं ! असे म्हणत मावळचे भाजपचे उमेदवार संजय (बाळा) भेगडे यांना…

Pimpri : ‘आरपीआय’ चिंचवड आणि भोसरीतील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार – सुरेश…

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीमध्ये चिंचवडचे भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट जोमाने प्रचार करणार आहे. दोन्ही मतदार संघातील उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणणार असल्याचे…

Pimpri : युतीच्या उमेदवारांसमोर आघाडीतून कोणाचे असणार आव्हान?

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना महायुतीने पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. तीनही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीने अद्यापही आपले…

Pune : मनसेचे एकला चलोरे!

एमपीसी न्यूज - काँगेस - राष्ट्रवादी आघाडीत मनसे सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा होती. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. पण, आज मनसेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले. त्यामुळे हा पक्ष आता एकला…

Pimpri : उमेदवारी जाहीर होत नसल्याने इच्छुकांमध्ये वाढली धाकधूक

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास केवळ तीनच दिवस शिल्लक राहिले असतानाही शहरातील उमेदवार जाहीर झाले नाहीत. अर्ज भरण्यास तीन दिवस शिल्लक असतानाही उमेदवारी जाहीर होत नसल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. केवळ शिवसेनेने…

Pimpri: बंदिस्त जलवाहिनी, शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, साडेबारा टक्के या प्रलंबित प्रश्नांवरच पुन्हा…

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अवैध बांधकामांचा सरसकट शास्तीकर माफ करणे, अनधिकृत बांधकामे नियमित करणे, साडेबारा टक्के परतावा, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प या प्रश्नांवरच ही निवडणूक देखील लढविली जावू शकते. विरोधक…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये एक तरी ब्राह्मण उमेदवार द्यावा, अ.भा. ब्राह्मण महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात ब्राह्मण समाजाची लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील एका मतदारसंघाची उमेदवारी ब्राह्मण समाजातील एका सक्षम नेत्याला देण्यात यावी. कोणत्याही राजकीय पक्षाने समाजातील व्यक्तीला उमेदवारी…