Pune Crime : लग्न करुन बदला घ्यायचा होता म्हणत विवाहितेचा छळ
एमपीसी न्यूज - लग्न करुन तुझ्याकडून बदला घ्यायचा होता (Pune Crime )म्हणत पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला आहे. हा प्रकार 29 एप्रिल 2012 पासून एप्रिल 2022 या कालावधीत मुळशी व चैन्नई येथे घडला आहे.
याप्रकरणी पीडितेने हिंजवडी…