Browsing Tag

स्वदेशी बनावट

Chandrayaan 3 – अखेर 21 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर चांद्रयान चंद्राच्या पहिल्या कक्षेत

एमपीसी न्यूज - चांद्रयान 3 ने काल (दि. 5 ऑगस्ट) चंद्राच्या पहिल्या  (Chandrayaan 3) कक्षेत यशस्वी प्रवेश केला असून आता हे यान चंद्रावर उतरण्यासाठी फक्त 18 दिवसांचा कालावधी बाकी आहे. हे यान चंद्राभोवती एकूण चार परिक्रमा पूर्ण करणार असून आज…

Chandrayaan 3 : चंद्राच्या दिशेने अंतराळयानाची प्रवासाला सुरुवात

एमपीसी न्यूज - चांद्रयानाने‌ (Chandrayaan 3) त्याच्या प्रक्षेपणानंतर आज (दि. 25) पृथ्वीभोवती निश्चित केलेल्या कक्षेमध्ये पाच परिक्रमा पूर्ण केल्या असून आता यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी…

Chandrayaan 3 : जागतिक चांद्र दिनी चांद्रयान 3 चा पृथ्वीच्या पाचव्या कक्षेत प्रवेश

एमपीसी न्यूज : चांद्रयान टप्प्याटप्प्याने चंद्राच्या जवळ (Chandrayaan 3) जात असून आज यानाने पृथ्वीजवळील अखेरच्या कक्षेत प्रवेश केला आहे. हे यान आता लवकरच चंद्राच्या पहिल्या कक्षेच्या दिशेने त्याच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. विशेष म्हणजे…

Chandrayan 3 : चांद्रयान-3 देशाच्या आशा आणि स्वप्ने आपल्यासोबत वाहून नेईल – पंतप्रधान

एमपीसी न्यूज - "भारताच्या अंतराळ क्षेत्राचा (Chandrayan 3) विचार केला तर 14 जुलै 2023 हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला जाईल. चांद्रयान-3 या आपल्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा प्रवास सुरू होईल. ही उल्लेखनीय मोहीम आपल्या देशाच्या आशा आणि स्वप्ने सोबत…

Chandrayan 3 : स्वदेशी बनावटीचे चांद्रयान अवकाशात झेपावले

एमपीसी न्यूज - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चंद्रयान तीन या मोहिमेला आज (शुक्रवारी, दि. 14) दुपारी  2 वाजून 35 मिनिटांनी सुरुवात झाली. लॅंडर ‘विक्रम’, रोव्हर ‘प्रज्ञान’ आणि प्रोपल्शन मोड्यूल यांना घेऊन श्रीहरिकोटा येथील सतीश धवन…