Browsing Tag

439

चाकण व तळेगाव वीजविषयक औद्योगिक ग्राहकसेवेत कोणतीही तडजोड नाही – संजय ताकसांडे

एमपीसी न्यूज - चाकण व तळेगाव परिसरातील उद्योगांचे वीजविषयक प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील व ग्राहकसेवेत कोणताही तडजोड होणार नाही, अशी ग्वाही महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिली. चाकण एमआयडीसी येथे औद्योगिक ग्राहक…

पिंपरी भाजी मंडईची महापौर, आयुक्तांकडून पाहणी; सुविधा पुरविण्याच्या सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरीतील भाजी मंडईची महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (बुधवारी) पाहणी केली. विक्रेत्यांकडून समस्या जाणून घेतल्या. तसेच भाजी मंडईतील असुविधा दूर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यावेळी सभागृह नेते…

मृत्यू पावलेल्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड व भोसरी विधानसभा मतदार संघातील मृत्यू झालेल्या नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्याची सूचना महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनाला केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे…

अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजाने मार्गक्रमण करावे – महापौर काळजे

एमपीसी न्यूज - दीड दिवस शाळेत जाऊन समाजाला प्रेरणा देणारे महान कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांच्या विचारांची व कार्य कर्तृत्वाची प्रेरणा घेऊन समाजाने मार्गक्रमण करावे, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. अण्णाभाऊ साठे…

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर भरधाव मोटार झाडांना धडकून नाल्यात कोसळली; एक ठार, तिघे जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार झाडांना धडकून नाल्यामध्ये कोसळल्याने झालेल्या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला. तर, तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात आज (बुधवारी) पहाटे तीनच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती…

पुणेः पीएमपीएमएलच्या चालकाची ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएमपीएमएलच्या चालकाने एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओत पीएमपीएमएलचा चालक ज्येष्ठ नागरिकाला बसमधून बाहेर…

मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 486 झाडांचा बळी; पर्यावरण प्रेमींची नाराजी

एमपीसी न्यूज - मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 486 झाडे तोडावी लागणार आहेत. प्रकल्पासाठी काढण्यात येणा-या या झाडांमुळे शहराचे पर्यावरण धोक्यात येणार आहे. पर्यावरण प्रेमींनी तीव्र शद्बांत नाराजी व्यक्त केली आहे. तर, पिंपरी- चिंचवड…

लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांना जीएसटीची झळ; दुरावलेल्या प्रेक्षकांसाठी लावणी निर्मात्यांची…

एमपीसी न्यूज - जीएसटी लागू होऊन एक महिना उलटल्यानंतर त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झाली असून मनोरंजन क्षेत्रावरील 18 टक्क्यांच्या करामुळे सांस्कृतिक व लोककला कार्यक्रमांना याची मोठी झळ बसल्याचे दिसून येत आहे. तसेच वाढलेल्या दरामुळे रसिक…

खडकीत बोर्ड लावताना उंचावरून पडल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - खडकीतील एका दुकानाचा बोर्ड लावत असताना उंचावरून पडल्याने एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जगदीश लक्ष्मण पवार (वय-60), असे मयत इसमाचे नाव…

भवानी पेठेतील नाल्यावरील पार्किंगची जागा भाडे तत्वावर देण्यास स्थायीची मंजुरी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेअंतर्गत येणाऱ्या भवानी पेठेतील कासेवाडीलगतच्या नागझरी नाल्यावरील पार्किंगची जागा भाडे तत्वावर तब्बल 5 लाख 60 हजार रुपयांना एका ठेकेदाराला देण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी…