Browsing Tag

796

प्राधिकरण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी विलास गावडे

सचिवपदी अजय लंके यांची निवड एमपीसी न्यूज- प्राधिकरण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी विलास गावडे तर सचिवपदी अजय लंके यांची निवड करण्यात आली. चिंचवड येथे झालेल्या पदग्रहण सोहळ्यात त्यांची निवड करण्यात आली.यावेळी जिल्हा प्रांतपाल डॉ. शैलेश…

वडगाव मावळ येथे गरजूंना पीठ गिरणी व शिलाई मशीनचे वाटप

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने वडगाव मावळ येथील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणा-या नागरिकांना पीठ गिरणी व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. समाजात आर्थिक सुबत्ता वाढावी, लोकांच्या हाताला काम मिळावे आणि त्यातून नागरिकांनी…

तबला, ड्रम्स, काहोन या तालवाद्यांचा अप्रतिम कलाविष्कार

शुद्धनाद संस्थेतर्फे छोटेखानी मैफल; वादनासह गायनमैफलीचा घेतला आस्वादएमपीसी न्यूज - तबला, ड्रम्स आणि काहोन या तालवाद्यांचा अप्रतिम कलाविष्कार... तीन वाद्यांचा एकत्रितपणे सादर झालेला तालबद्ध समन्वय... तालवादनात ऐकण्यात रममाण झालेले रसिक...…

एचआर कनेक्ट असोसिएशनतर्फे महाळुंगे येथे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज - एचआर कनेक्ट असोसिएशनच्या वतीने महाळुंगे येथे बालेवाडीजवळ वनविभागाच्या क्षेत्रात दीडशे पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली. 68 कंपन्यांमधील एचआर अधिका-यांनी मिळून हा उपक्रम राबविला.शहराचे संतुलन राखायचे असेल तर निसर्ग टिकला पाहिजे.…

दोन दिवसात पुणे शहरात ‘स्वाईन फ्लू’ने चौघांचा मृत्यू

अद्यापही 11 रुग्ण व्हेंटिलेटरवरएमपीसी न्यूज - मागील दोन दिवसात स्वाईन फ्लूमुळे पुणे शहरातील रुग्णालयात चार रुगांचा मृत्यू झाला. मयतांमध्ये चारही पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मयतांमध्ये…

बीडमधील 222 विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उजळला शिक्षणाचा प्रकाश

चिमुकल्यांच्या आयुष्यात शिक्षणाच्या वाटा खुल्या करण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेचा पुढाकारएमपीसी न्यूज - पश्चिम महाराष्ट्रामध्ये वरुणराजाची कृपादृष्टी असली, तरीही पाण्यासाठी कित्येक मैल वणवण करीत फिरणारा शेतकरी आणि उपाशीपोटी झोपणारे त्याचे…

भारतीय उद्योगांची उत्पादन क्षमता वाढल्यास चिनी मालावर बहिष्कार पडेल

इंडिया चायना इकॉनॉमिकल कल्चरल काऊंसिलचे अध्यक्ष प्रभाकर देवधर यांचे मत एमपीसी न्यूज - चिनी मालाची आयात थांबवणे हे भावनिकदृष्ट्या राष्ट्रभक्ती वाटली तरी प्रत्यक्षात असे करणे अव्यावहारिक आणि राष्ट्रहिताच्या विरोधात टाकलेले पाऊल असेल. चीनचा…

आजारपणाला कंटाळून महिलेची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज- कोथरूडमध्ये डी. पी. रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या ऋतुरंग सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली. तिने मृत्युपूर्वी लिहिलेल्या…

भंडारा डोंगरावर देव देवदर्शनावरून परत येताना रिक्षा व कारची समोरासमोर धडक

भाविक महिला व चालक जखमी एमपीसी न्यूज- भंडारा डोंगरावरून देवदर्शन करून खाली उतरताना सहाआसनी रीक्षा व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 4 माहिला चालक जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी 2 च्या सुमारास घडली. एमआईडीसी…

साध्या गुन्ह्यात उदयनराजेंना जामीन नाकारला जातो तर बलात्कारासारख्या गुन्ह्यात रोहित टिळकला वेगळा…

पीडित महिलेचा सवाल एमपीसी न्यूज - रोहित टिळक यांच्याविरोधात मारहाणीचे, शिवीगाळ केल्याचे, धमकी दिल्याचे पुरावे असतानाही त्याला जामीन मिळत असेल तर यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. यापुढे अशाप्रकारच्या गुन्ह्यात तक्रार देण्यासाठी महिला पुढे…