Browsing Tag

796

Pune : बीजगोळे निर्मिती उपक्रम रविवारी पुण्यात

एमपीसी न्यूज - "सोसायटी फॉर सायन्स, एन्व्हायर्न्मेंट अँड पीपल" (सेप) आणि "भवताल" मॅगझीन यांच्या वतीने या वर्षीचा पहिला ‘बीजगोळे निर्मिती उपक्रम’ रविवार , (दि .1. एप्रिल ) रोजी इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र,…

Pune – आगीत इलेक्ट्रिक दुकान जळून खाक

एमपीसी न्यूज - पिरंगुट चौकातील एका इलेक्ट्रिक च्या दुकांनाला आग लागून पूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही घटना (दि.12) ला रात्री 12 च्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून अग्निशामक दलाच्या 2…

Vadgaon maval – गडभटकंती ग्रुपने केली दुर्गसंवर्धन करून शिवजयंती साजरी

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील गडभटकंती ग्रुपतर्फे वारंवार गडस्वच्छतेच्या तसेच गड संवर्धनाच्या विविध मोहीमा राबविण्यात येतात. याच ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 388 व्या जयंतीनिमित्त किल्ले तिकोणागड येथे दुर्गसंवर्धन मोहीम…

उद्योग पुनर्वसन प्रकल्पाबाबत महिनाभरात अंतिम निर्णय – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - निवासी भागातील उद्योगांचे औद्योगिक भागात पुनर्वसन करण्यासाठी 1992 साली पालिकेने चालू केलेला व गेल्या 24 वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाबाबत गाळ्यांचे दर ठरवून ते अर्ज केलेल्या उद्योजकांना लवकरात लवकर भाड्याने वितरित करण्याची…

लायन्स क्लब ऑफ आकुर्डी सफायरच्या अध्यक्षपदी शिरीष हिवाळे

एमपीसी न्यूज - लायन्स क्लब ऑफ आकुर्डी सफायरच्या अध्यक्षपदी शिरीष हिवाळे तर सचिवपदी शोभा कदम यांची निवड करण्यात आली. सिद्धी बँक्वेट हॉल येथे पार पडलेल्या पदग्रहण कार्यक्रमात ही निवड करण्यात आली. पदग्रहण सोहळ्यासाठी प्रांतपाल गिरीशभाई…

सेनापती बापट रस्त्यावर भरधाव वेगातील कार दुभाजकाला धडकून उलटली

चालक किरकोळ जखमी एमपीसी न्यूज - पुण्यातील वर्दळीच्या सेनापती बापट रस्त्यावर आज (31 जुलै) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव वेगातील कारच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने ती कार रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. यामध्ये चालक अमोल जोशी (वय-58)…

नाला दुरुस्तीच्या कामाचे चाकण नगरपरिषद प्रशासनाला संतप्त कार्यकर्त्यांकडून स्मरणपत्र

तीव्र आंदोलनाचा इशारा एमपीसी न्यूज - चाकण शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक रस्त्यालगत येथील मुस्लीम दफनभूमी समोरून वाहणारा रस्त्यालगतचा नाला अत्यंत धोकादायक झाला असून येथे मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. नगरपरिषद प्रशासनाकडे…

एमपीसी न्यूजच्या वर्धापनदिन सोहळ्यात मान्यवरांची मांदियाळी (फोटो फिचर & व्हिडीओ)

एमपीसी न्यूज - पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले सिटी न्यूज पोर्टल 'एमपीसी न्यूज'च्या वर्धापनदिन स्नेह मेळाव्यास पुणे, पिंपरी-चिंचवड व मावळ परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार,…

तब्बल वीस वर्षानंतर सुचित्रा बांदेकर रंगभूमीवर

एमपीसी न्यूज - रंगभूमीवर काम केलेला कलाकार नाटकांपासून फार काळ दूर राहू शकत नाही. अनेक गाजलेल्या मालिका तसेच चित्रपटांमुळे लोकप्रिय झालेल्या सुचित्रा बांदेकरही 20 वर्षांनी पुन्हा रंगभूमीकडे वळल्या आहेत. डॉ. विवेक बेळे लिखित आणि चंद्रकांत…