एमपीसी न्यूजच्या वर्धापनदिन सोहळ्यात मान्यवरांची मांदियाळी (फोटो फिचर & व्हिडीओ)


एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले सिटी न्यूज पोर्टल ‘एमपीसी न्यूज’च्या वर्धापनदिन स्नेह मेळाव्यास पुणे, पिंपरी-चिंचवड व मावळ परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार, कार्यकारी संपादक हृषिकेश तपशाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित बोरसे, संचालक राहुल गावडे व अनिल कातळे यांनी उपस्थित पाहुण्याचे स्वागत करून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

राजकीय – खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय तथा बाळा भेगडे, आमदार महेशदादा लांडगे, मावळ पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, तळेगाव नगरपरिषद नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, वडगाव मावळ प्रभारी सरपंच संभाजी म्हाळसकर, साते ग्रामपंचायत सरपंच प्रकाश आगळमे, भाजपा महिला उपाध्यक्ष जयश्री लहरिया, भाजपा मावळ प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे, तळेगावचे नगरसेवक गणेश खांडगे, किशोर भेगडे, भाजपा कामगार आघाडी उपाध्यक्ष बापूसाहेब भोसले, शिक्षण मंडळ माजी सभापती विजय लोखंडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, उपाध्यक्ष विनोद भांगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस भोसरी अध्यक्ष नारायण पाटील, शिवसेना शहर प्रमुख राहुल कलाटे, डी. वाय. पाटील कॉलेज आकुर्डी अध्यक्ष हृषीकेश कुलकर्णी, महेश कुलकर्णी, भाजपा सरचिटणीस अमोल थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, कामगार नेते इरफान सय्यद, अरुण पवार, तळेगाव राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सुनीता काळोखे, एमआयएम पक्ष प्रवक्ता पिंपरी चिंचवड धम्मराज साळवे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस महेंद्र बाविसकर, भाजप प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी नगरसेवक मारुती भापकर, शिवसेनेचे गजानन चिंचवडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गलांडे, माजी नगरसेवक दत्ता पवळे, तळेगाव नगरपरिषद सभागृह नेते सुशील सैंदाणे, भाजपच्या वीणा सोनवलकर, रमेश चिमुरकर, मानव कांबळे, संजय काटे, याज्ञसेनीराजे दाभाडे,  चारुशीला काटे, राजेश बारणे, प्रमोद देशक,  इंटक जिल्हाध्यक्ष विजय काळोखे, नीता परदेशी, अशोक पारखी, संजय परळीकर, रामकृष्ण राणे,  गुलाब सोनवणे, प्रमोद निसळ.

महापालिका – महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सहआयुक्त दिलीप गावडे, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, माजी सहआयुक्त रोहिदास कोंडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक अमित गावडे, नगरसेवक नाना काटे, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका वैशाली काळभोर, जनसंपर्क अधिकरी आण्णा बोदडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे, पाणी पुरवठा विभाग प्रवीण लडकत, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, सुप्रिया सरगुडे, शुभदा पिटके,  पुष्कराज धाडगे, ज्ञानेश्वर पिंगळे,  निवृत्त अधिकारी प्रकाश जवळकर.

पोलीस – पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सांगवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, पिंपरी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर.

पत्रकारिता/ जाहिरात – उद्धव भडसाळकर, अविनाश चिलेकर, सुरेश साखवळकर, राजन वडके,  विजय भोसले, सुनील लांडगे, हणमंत पाटील, विनोद पवार, जयंत जाधव, माधव सहस्त्रबुद्धे, बाळासाहेब ढसाळ, अरुण कांबळे, नंदकुमार सातुर्डेकर,  निलेश जंगम, अमोल येलमार, अमोल काकडे, मिलिंद कांबळे, विवेक गाडे, प्रकाश यादव, मंगेश पांडे, गोविंद बर्गे, पुण्य नागरी निवासी संपादक भागा वरखडे, मनीषा पिसाळ, नारायण बडगुजर, रवींद्र लाहुळकर, हेमंत भोर, गणेश शिंदे, निशा पिसे, तुषार रंधवे, सुवर्णा गवारे, रोहिदास होले, पंकज खोले, अमीन खान, सुनील वाळुंज, विशाल विकारी, आशा साळवी, वैशाली भुते, आम्रपाली गायकवाड, रोहित भिसे, अतुल पवार, चैत्राली राजापूरकर, गुलामअली भालदार, दिलीप पवार, मनीष उंब्रजकर, दीपेश सुराणा, सीताराम मोरे,  गणेश हुंबे, बापू गोरे, विश्वास शिंदे, सायली कुलकर्णी, संजय बोरा, दीपक जाधव, राहुल बोरसे, विशाल विकारी, नितीन तिकोणे, वसंत भेगडे, आनंद भालेराव, अमोल शित्रे, विकास शिंदे, अनिल दळवी, संतोष चुंबळकर, नरेश नातू, अमृता ओंबाळे, विलास भेगडे, सुनील कांबळे, प्रशांत साळुंखे, अरुण गायकवाड, देवदत्त कशाळकर, प्रशांत साळुंके,  मिलिंद भुजबळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ गायकवाड, राजेंद्र काळोखे, संदीप घिसे, रोहित आठवले, अतुल मारवाडी, अब्दुल अजीज, विलास गंधे, तुषार गंधे, माणिक डगरे, तुळशीदास शिंदे, शबनम सय्यद,  गोविंद वाकडे, राजेंद्र आठवले, प्रशांत पाटील, सिद्धार्थ चिंचवडे, सुनील महापुरे, प्रदीप लोखंडे.

वाचक –  रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षा वर्षा पांगारे, सचिव नीता अरोरा, बाळासाहेब उऱ्हे, आनंद सूर्यवंशी, उषा उऱ्हे, अंजली उऱ्हे,  मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव, खजिनदार संपत जगताप,  मानवाधिकार संस्था शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, अरुण मस्के, नवमहाराष्ट्र विद्यालयाचे संपतराव जगताप, शहाजी माने, शिवाजी मराठे, दिनकरराव शेखर, विठ्ठल कदम, दशरथ खराडे, पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमचे बिल्वा देव, विजया जगताप, तुषार शिंदे, रोहन निघोजकर, वैभव घुगे, विश्वास कदम, राजीव भावसार, प्रशांत हंबर, रमेश सरदेसाई, गणेश बोरा, स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानचे निर्मला जगताप, शिला नाटारे, मधुसूदन पाडाळे, उदय वाडेकर, मराठा चेंबर्सचे अॅड. आप्पासाहेब शिंदे, श्री महेशदादा लांडगे युवा मंचचे अध्यक्ष दिनेश यादव, इंद्रायणी बँकेचे अध्यक्ष अॅड. एस. बी. चांडक, घर बचाओ संघर्ष समिती अध्यक्ष विजय पाटील, भारतीय मजदूर संघाचे सचिन मेंगाळे, इस्कॉनचे गोपती दास, अजित आंध्रे, मैत्री चळवळच्या अनिता सावळे, लोकशाही संस्था अध्यक्ष अजय लोंढे, गायक संकल्प गोळे, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन, दिलीप गोई, ओमकार शेरे, लक्ष्मण दवणे, अविनाश रनवडे, सुभाष कोठारी, नंदकुमार धुमाळ, अंकुश बोडके, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे दिलीप कुलकर्णी, संजीवनी पांडे, उषा गर्भे, मुकंद कुलकर्णी, सुहास पोफळे, राजन बुडुख, पुष्कराज गोवर्धन, बंडू बारसवडे, संदीप पोफळे, मोहन साठे, दीपक कुलकर्णी, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार, सामाजिक कार्यकर्ते मनोज वंजारी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सावळे, सामाजिक कार्यकर्ते भारत मिरपगारे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कुलकर्णी, माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीजित रमेशन, इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ, स्नेहल बाळसराफ, अॅड. सुनील कड, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे.

सुखदेव कांबळे, दिलीप जाधव, भानुदास गायकवाड, आश्रुबा पालवे, शिलरत्न बाणे, अविनाश झलकी, दिनेश शर्मा,  वैभव गायकवाड,  समाधान कांबळे,  गणपत वाघुले, शेखर होनप, दीनानाथ जोशी, रेहान सय्यद, बापूसाहेब भोसले, अनिल वाघ, रवी नामदे, डॉ. शैलेश देशपांडे, प्रशांतत साळुंखे, , पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष विकास पाटील, निलेश म्हसाय, शारदा म्हसाय, दिलीप नखाते, नितीन कारके, विजय जगताप, सचिन पाटील, प्रदीप लोखंडे, वैभव गोडसे, विठ्ठल खलाटे, दीपक बिचे, शुभम बिचे, सागर पिंपळे, आदित्य भोसले, आनंद देवडकर, प्रताप भोसले, साजिद हुसैन, शुभम वैद्य, श्रीकांत वैद्य, श्रीनिवास कुलकर्णी, कुणाल सारस्वत, प्रशांत कुलकर्णी, आशा काळे, अमित गोरखे, सरोज राव, प्रशांत नरसाळे, आशिष पाठक, दिलीप पाठक, रामदास मोरे, प्रकाश ढवळे, संदीप जगनाडे, , प्रताप भोसले, जी. आर. तोखे गुरुजी, चंद्रकांत गराडे, महेश खर्डेकर, मंदार परगी, लीना परगी, प्रिया खर्डेकर, दीपक बासुतकर, वर्षा बासुतकर, विजयकुमार इनामदार, सीमा इनामदार, समीरा इनामदार, मानसी इनामदार, स्नेहा इनामदार, आकांक्षा इनामदार, अनुष्का तपशाळकर, अथर्व गोसावी, अजिंक्य गोसावी, पुष्कराज धोडगे, बाळासाहेब गव्हाणे, विजय फुगे, रोहित खर्गे, प्रवीण लडकत, , अॅड. सागर चरण, तुषार मोरे, नरेंद्र यादव, दीपक बोरटकर, कैलास आवटे, आरती कपूरन, शाहीर प्रकाश ढवळे, साहित्यिक राजेंद्र घावटे, उद्योजक भगवान पठारे, निवृत्त मुख्याध्यापक रामदास खामकर, हमीद शेख, डी. बी. जाधव, संदीप कुराडे, संदीप जगताप, प्रवीण काटे, दत्ता सोनवळकर, ज्ञानेश्वर नाना काळभोर, उद्धव उदावंत, दत्तात्रय बहिरवडे, अक्षय शिंदे, अक्षय खोत, सागर भिसे, परेश मोरे, रणवीर राजपूत, नीरज जमखंडी, हेमंत पाटील, निखिल कुलकर्णी, सुरज बाबर, प्रणव बरगे, नाना कांबळे, अतुल हिवराळे, तेजस खळदकर, पिंटू गुप्ता, मनोज शिंदे, अरविंद डोंगरे, शैलेश कदम, अरुण गायकवाड, संतोषी तोंडे, प्रभाकर पवार, अविनाश गोसावी, सुनील ओजळे, सुरज ठाकरे, बालाजी रावत, विकास बेंगाडे, अजय शर्मा, राजेश दवे, रमेश पटेल, बाबुलाल गराडे, संतोष पाठारे, विष्णू अनावणे, अॅड. बी. के. कांबळे, कृष्णकांत तापकीर, युवराज काळजे, अनिकेत काळजे, वैभव टावरे, अॅड. एस. बी. चांडक, कैलास मुंढे, राजचंद्र जमखंडी, सुधाकर त्रिपाठी, सतीश जरे, दिनेश यादव, संदीप चव्हाण, , सुनील पराग गोखले, मोहिनी जाधव, दिलीप पारेख, दादासाहेब उ-हे, किरण गडसिंग, महेश कलशेट्टी, भालचंद्र मगदूम, प्रशांत गांधी, निलेश गांधी, संजय उनवळे, कुणाल सावंत, भास्कर रिकामे, माणिक डमरे, अमोल येलमार, सतीश झरेकर, सुभाष फाटक, विनोद पाटील, अनिल जाधव, भारत मीरपगारे, विशाल निकाळजे, धर्मराज साळवे, उमा मारकंडे, शीला नाडकर, सरोज राव, मुक्ता सोहोनी, श्रीप्रसाद सोहोनी

कल्पेश नागपुरे, परमानंद जमतानी, डॉ. स्वाती असबे, आक्रम शेख,  प्रशांत साठे, पांडुरंग परचंडराव, प्रकाश निकम, अशोक गायकवाड, सचिन माने, सुहास गोवित्रीकर, अॅड. लक्ष्मण रानवडे,  प्रदीप पवार, उमेश इनामदार, सोनाली चिखलकर, अनिल जाधव, सुनील पाटील, डॉ. व्यंकटेश तपशाळकर, डॉ. प्रफुल्ल तपशाळकर, वैशाली तपशाळकर, डॉ. अश्विनी तपशाळकर,  मधू सबनानी, प्रशांत शिंदे, अविनाश कांबीकर, संकेत लोंढे, रमेश शिंदे, आदित्य गुरव, विजय पोळ, अरुण मोरे, दिनेश अटवाल, ज्ञानेश्वर पिंगळे, नितीन तिकोने, गोरख भालेकर, नाथा शिंदे, मोहन बाबर, प्रसाद कुलकर्णी, महेंद्र बावीसकर, रोहिदास कोंडे, अमोल गोळंबे, राजेश खरे, मिलिंद बडगुजर, बाबासाहेब जगताप, विकास बेंगडे, नितीन खपरे, संतोष साठे, हणमंत भालेकर, 

"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC
"MPC

अधिक फोटो 

एमपीसी न्यूजच्या वर्धापनदिन सोहळ्यात मान्यवरांची मांदियाळी (फोटो फिचर 1)
http://mpcnews.in/mpc-news/item/6352-1

 

एमपीसी न्यूजच्या वर्धापनदिन सोहळ्यात मान्यवरांची मांदियाळी (फोटो फिचर 2)
http://mpcnews.in/mpc-news/item/6355-2

एमपीसी न्यूजच्या वर्धापनदिन सोहळ्यात मान्यवरांची मांदियाळी (फोटो फिचर 2)
http://mpcnews.in/mpc-news/item/6358-3

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.