Browsing Tag

84 discharged

Pune : 7 मृत्यू, 117 नवे रुग्ण वाढले, 84 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुणे शहरात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा 100 च्या पुढे गेला. आज ( गुरुवारी) दिवसभरात 117 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर कोरोनाबाधित 7  रुग्णांचा मृत्यू झाला. 84  रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.…