Browsing Tag

ajinkya rahane

Article By Harshal Alpe : अजिंक्य नेहमीच अजिंक्य राहाणे !

एमपीसी न्यूज - काल झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 70 धावांचे आव्हान भारताने दोन गडी गमावून पार केले. यामध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेने…

Boxing Day Test : बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

एमपीसी न्यूज - बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यावेळी संघात मोठे बदल करत पृथ्वी शॉ आणि वृद्धीमान साहाला आराम देण्यात आला आहे तर, शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना स्थान देण्यात आलं आहे. दुस-या सामन्यासाठी…

IPL 2020 FINAL : मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा जिंकले ‘आयपीएल’चे विजेतेपद 

एमपीसी न्यूज - कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सनने दिल्ली कॅपिटल्सला नमवत आयपीएल पाचव्यांदा जेतेपद मिळवले. आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या विजेतेपदासाठी झालेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात…

IPL 2020 Qualifier 2: दिल्लीला फायनलचं तिकीट, रोमांचक सामन्यात हैदराबादवर 17 धावांनी विजय

एमपीसी न्यूज - फायनलच्या तिकीटसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि सन रायझर्स हैदराबाद मध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्लीने हैदराबादवर 17 धावांनी विजय मिळवला आहे. दिल्लीने दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव 178 धावांत…

IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव करीत मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत

एमपीसी न्यूज - आयपीएल 2020 च्या क्वालिफायर वन मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव करीत मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान आज निश्चित केले.  मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करीत पाच गडी गमावून 200 धावा केल्या.…

IPL 2020 : दिल्लीची बंगळुरूवर सहा गडी राखून मात, दोघांनाही प्ले-ऑफचं तिकीट

एमपीसी न्यूज - दिल्लीच्या संघाने बंगळुरूवर सहा गडी राखून विजय मिळवला. बंगळुरूने दिलेल्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी अजिंक्य रहाणे (60) आणि शिखर धवन (54) यांच्या अप्रतिम खेळींच्या जोरावर दिल्लीच्या संघाने विजय मिळवत…

IPL 2020: सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - आयपीएलच्या 47 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर तब्बल 88 धावांनी दणदणीत विजय मिळवला. रिद्धीमान साहा, रशीद खान आणि डेविड वॉर्नर हैदराबादच्या विजयाचे शिल्पकार ठरले. हैदराबादने धावांचा डोंगर उभारत दिल्ली…

IPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय; शिखर धवनने ठोकले IPL मधील पहिले शतक

एमपीसी न्यूज - आयपीएल 2020 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने चेन्नई सुपर किंग्जला पाच गडी राखून पराभूत केले. चेन्नईने 20 षटकांत चार गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीच्या कॅपिटलने एक चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठत…

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सकडून राजस्थान रॉयल्सचा 13 धावांनी पराभव, गुणतालिकेत दिल्ली अव्वल

एमपीसी न्यूज - दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 13 धावांनी पराभव करीत सहाव्या विजयाची नोंद केली. दिल्लीने दिलेल्या 162 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 148 धावांमध्ये गारद झाला. दिल्लीकडून शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांची अर्धशतकीय…

IPL 2020 : मुंबई पुन्हा अव्वलस्थानी, दिल्लीवर 5 गडी आणि 2 चेंडू राखून मात

एमपीसी न्यूज - मुंबई आणि दिल्लीच्या संघात झालेल्या सामन्यात मुंबई दिल्लीवर भारी पडली. क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव यांची अर्धशतके आणि शेवटच्या षटकामधील पोलार्ड-कृणाल पांड्याचा संतुलित खेळ याच्या बळावर मुंबईने दिल्लीला पाच गडी आणि…