Browsing Tag

alandi news

Alandi : आळंदीमध्ये महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त आंदराजली

एमपीसी न्यूज : आज आळंदी येथील इंद्रायणी घाटावर राष्ट्रपिता (Alandi) महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधी यांचे रक्षा विसर्जन स्थळ स्मारक येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.…

Alandi : मराठा आरक्षण ;आळंदी,केळगाव मध्ये फटाक्यांची आतिषबाजी

एमपीसी न्यूज - राज्य शासनाने मराठा आंदोलक मनोज जरांगे(Alandi) यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाकडून जल्लोष सुरू आहे.आळंदी व केळगाव मध्ये सुध्दा फटाके वाजवत आनंद व्यक्त करण्यात आला.तसेच मराठा बांधव एक…

Alandi : सराईत गुन्हेगारांकडून 3 गावठी पिस्टल व 4 जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने (Alandi)कारवाई करत सराईत गुन्हेगारांकडून तीन गावठी पिस्टल व 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पथकाने बुधवारी (दि.24) आळंदी येथील कोळगाव रोड परिसरात केली.विरभद्र…

Alandi : एमपीसी न्यूजच्या बातमीची दखल; आळंदी शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) येथील सिद्धबेट बंधाऱ्या वरील आळंदी शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला काही दिवसांपासून गळती लागल्याचे दिसून येत होते. या गळती मुळे पाण्याचा अपव्यय होत होता. ही मुख्य जलवाहिनी असल्याने तिची गळती बंदी…

Alandi : आळंदीमध्ये तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तथाकथित ‘महाराज’ गजाआड

एमपीसी न्यूज - आळंदीतील (Alandi) एका नामांकित वारकरी संस्थेत तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 52 वर्षीय संस्थाचालकास पोलिसांनी अटक केली आहे.पालकांनी केलेल्या तक्रारीवरून आळंदी…

Alandi: आज ही आळंदीतून हजारो मराठा बांधवासाठी शिदोरी जाणार

एमपीसी न्यूज -मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील लाखो बांधवासोबत मुंबईला आरक्षणाच्या(Alandi) मागणीसाठी पायी चालत निघाले आहेत. त्यांच्या या कार्यास सहभागी होण्यासाठी ज्याप्रमाणे माऊली वारकरी बांधवांना आपण मधुकरी देतो.तसेच माता भगिनी…

Alandi : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - पिस्टल बाळगल्याप्रकरणी दरोडा विरोधी पथकाने (Alandi)एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 24) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास चाकण रोड, आळंदी येथे करण्यात आली.वीरभद्र रघुनाथ देवज्ञ (वय 30, रा. आळंदी) असे अटक…

Alandi: चाकण ,आळंदी व राजगुरूनगर परिषद तसेच त्यांचा लगतच्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन…

एमपीसीन्यूज -पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये (Alandi)मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश होऊन महानगरपालिकांची हद्द वाढ झालेली आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरालगतच्या परिसरातील नवीन गावांचा पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समावेश…

Alandi: भक्तिमय वातावरणात श्री नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज रथोत्सव साजरा

एमपीसी न्यूज -आळंदी येथील श्री नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज मठामध्ये (Alandi) सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज यांच्या (शके 1945) वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  19 जानेवारी  पौष शु.नवमीला…

Alandi: आळंदीतून हजारो मराठा बांधवासाठी शिदोरी

एमपीसी न्यूज-मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील लाखो (Alandi)बांधवासोबत मुंबईला आरक्षणाच्या मागणीसाठी पायी चालत निघाले आहेत. त्यांच्या या कार्यास सहभागी होण्यासाठी ज्याप्रमाणे माऊली वारकरी बांधवांना आपण मधुकरी देतो.तसेच…