Browsing Tag

at Dighi Police Station

Alandi : दुचाकीचा अपहार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विश्वास संपादन करून नेलेली दुचाकी परत न करता तिचा अपहार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल(Alandi) करण्यात आला आहे. ही घटना 22 एप्रिल रोजी सकाळी आळंदी येथे घडली. याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Chinchwad : गुटखा विक्री प्रकरणी दिघी आणि निगडी मध्ये पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - दिघी आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री प्रकरणी कारवाया करण्यात आल्या. यामध्ये एक लाख 33 हजार 201 रुपये किमतीचा गुटखा (Chinchwad) जप्त करण्यात आला आहे.निगडी पोलीस ठाण्यात विशाल शहाजी जगताप (वय 21, रा. आकुर्डी)…

Dighi : गाडीची तोडफोड करत कोयता घेऊन गल्लीत गोंधळ घालणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - गल्लीमध्ये हातात कोयता घेऊन गोंधळ (Dighi) घालत गाडीची तोडफोड केली. याप्रकरणी दोघांना दिघी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) दिघी येथे घडली. याप्रकरणी आशिष वाल्मीक (वय 33 रा.दिघी ) यांनी दिघी पोलीस ठाण्यात…

Dighi : ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - ट्रकखाली चिरडला गेल्याने दुचाकीस्वार तरुणाचा (Dighi) मृत्यू झाला. ही घटना 9 सप्टेंबर रोजी वडमुखवाडी येथे घडली. याप्रकरणी 24 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार आर व्ही मते यांनी याप्रकरणी दिघी पोलीस…