Browsing Tag

Bakri Eid

Pune : बकरी ईद निमित्त गोळीबार मैदान चौकातील वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज - बकरी ईद निमित्त लष्कर भागातील (Pune) गोळीबार मैदान येतील ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम गुरुवारी (ता. 29) आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे गोळीबार मैदान चौकातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी सकाळी सहापासून नमाज…

Pimpri Chinchwad RTO News : बकरी ईदच्या शासकीय सुट्टीमुळे पिंपरी चिंचवड आरटीओच्या कामकाजात बदल

एमपीसी न्यूज - वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाकरिता 29 जून रोजीची वेळ आरक्षित केलेल्या सर्व वाहन मालकांना पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (Pimpri Chinchwad RTO News) 4 जुलै ही नवीन तारीख आरक्षित करण्यात आलेली आहे.…

RTO News : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या वाहतूकी संदर्भातील नियमांचे पालन करा

एमपीसी न्यूज - जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी (RTO News) आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक असल्याचे पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक…

Bakri Eid : बकरी ईदची नमाज घरीच अदा करा, गृह विभागाची मार्गदर्शक सूचना जारी

एमपीसी न्यूज - कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 21 जुलै राजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात…

Pune : कौतुकास्पद ! बकऱ्यांच्या कुर्बानीऐवजी रक्तदान करून बकरी ईद साजरी

एमपीसी न्यूज : पुण्यातील काही मुस्लीम बांधवांनी जुन्या परंपरेला छेद देत बकऱ्याची कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान करून बकरी ईदचा सण साजरा केला. रक्तदान करणाऱ्या मुस्लिम बांधवांचे सर्वत्र कौतुक होत आहे.पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथील एका…

Pune : बकरी ईदच्या ‘फेसबुक लाईव्ह’ नमाजला पुण्यात प्रतिसाद 

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये, या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत बकरी ईद नमाजचे 'फेसबुक लाईव्ह' द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. १ ऑगस्ट रोजी बकरी ईदच्या दिवशी सकाळी…

Bakri Eid : बकरी ईदच्या त्याग आणि समर्पणाचा वसा घेऊन समाज विकासासाठी प्रयत्नशील राहू या –…

एमपीसी न्यूज - त्याग आणि समर्पणाची शिकवण देणाऱ्या बकरी ईदच्या संदेशाचा वसा घेऊन समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि.1) साजरा होणाऱ्या बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.…

Bakri Eid : बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन गृहमंत्री   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार…