Browsing Tag

Bharati Vidyapeeth Police station

Katraj Firing: क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणातून कात्रज परिसरात गोळीबार

एमपीसी न्यूज - क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात भांडण झाले. दुसऱ्या दिवशी भांडण मिटवण्यासाठी दोन्ही गट एकत्र आले. मात्र यावेळी भांडण मिटण्याऐवजी त्यांच्यात आणखी कडाक्याचे भांडण झाले. आणि त्यानंतर झालेल्या वादावादीतून एकाने पिस्टल काढून…

Bharati Vidyapeeth : नागरिकांना चाकूचा धाक दाखवून धमकावणारा अट्टल अटकेत

एमपीसी न्यूज – येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चाकूचा धाक (Bharati Vidyapeeth) दाखवून धमकावणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. मोन्या उर्फ संकेत संतोष विकारे (वय 28 रा. बिबेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. हि कारवाई…

Katraj Crime News: कुर्‍हाडीने वार करून पत्नीचा खून, नंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - चारित्र्याच्या संशयावरून त्याने पत्नीचा कुर्‍हाडीने वार करून निर्घृण खून केला व त्यानंतर स्वतः साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कात्रज परिसरातील मांगडेवाडी भागात शनिवारी रात्री हा प्रकार घडला. भारती विद्यापीठ…

Pune Crime News: भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ‘तो’ खून अनैतिक संबंधातून,…

एमपीसी न्यूज - भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवले ब्रिज येथे काही दिवसांपूर्वी पोत्यात हात पाय बांधलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी या प्रकरणी…

Pune: फ्लॅटचे हप्ते थकले, त्यात शेजारणींचे टोमणे, तणावातून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काळात फ्लॅटचे हप्ते देऊ न शकल्याने झालेला वाद आणि त्यात शेजारी राहणाऱ्या महिला चारित्र्यावर संशय घेत टोमणे मारत असल्यामुळे पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैशाली राऊळ…

Pune : भरधाव टेम्पोची धडक बसून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, सोमवारी दुपारी साडेबारा वाजता कात्रज येथील राजीव गांधी उद्यानाजवळ घडली. या अपघातामुळे कात्रज चौकात वाहतूक कोंडी…