Browsing Tag

bhosari crime news in Marathi

Bhosari : ट्रेलर अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या एका ट्रेलरने मोपेड दुचाकीला मागून धडक दिली. त्यानंतर ट्रेलर दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेला. त्यामध्ये चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 26) रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास…

Bhosari : कारची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - एका कारने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 10) दुपारी साडेबारा वाजता खंडेवस्ती चौक, एमआयडीसी भोसरी येथे घडली. आफताब मजीद अन्सारी (रा. राजवाडा, इंद्रायणी नगर, भोसरी)…

Chinchwad : आईला घरात डांबून ठेऊन मारहाण करणा-या मुलीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या स्वतःच्या आईला जबरदस्तीने घरात डांबून ठेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करणा-या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बहिणीने आपल्या सख्या बहिणीच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. हा…

Moshi : भर दिवसा दुकानासमोरून दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या समोर पार्क केलेली दुचाकी चोरून नेली. ही घटना 31 जुलै रोजी सकाळी नऊ ते रात्री साडेनऊ या कालावधीत जुना आळंदी रोड, मोशी येथे समर्थ एन्टरप्रायजेस या दुकानासमोर घडली. अजय गजानन अरबे (वय 29,…

Bhosari : स्वीट मार्टमध्ये तोडफोड करून चोरी करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - स्वीट मार्टच्या दुकानात तोडफोड करून जबरदस्तीने रोकड चोरून नेली. तसेच दुकानाच्या मालकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 2) सायंकाळी पावणे सात वाजता हरिओम स्वीट मार्ट, दिघी रोड, भोसरी येथे घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक…

Bhosari : भोसरीमधून रिक्षा आणि दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी परिसरातून रिक्षा आणि दुचाकी चोरीला गेल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 30) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात आफाक साहिल शेख (वय 30, रा. दापोडी) यांनी…

Bhosari : जेवणाचा खर्च न दिल्याने तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - मित्राच्या रूममध्ये ठरल्याप्रमाणे जेवणाचा खर्च न देता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 24) रात्री आठ ते दहा या कालावधी खंडोबा माळ भोसरी येथे घडला. राजाभाऊ उर्फ राजू…