Browsing Tag

Breaking news

Pune News: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उद्या काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज - केंद्रातील भाजप सरकारचे शेतकरी व कामगार विरोधी केलेले काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उद्या (दि. 2 ऑक्टोबर) सकाळी 9.30 वा. आंदोलन करण्यात…

Pune News: आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये भारतीय परंपरा आणि विचारानुसार विश्वाचे कल्याण आहे –…

एमपीसी न्यूज - देशातील पुरवठा साखळी सुधारली पाहिजे, घरेलू उत्पन्न संपूर्ण जगात निर्यात केले गेले पाहिजे. जो वारसा आपल्याला पुर्वजांनी दिलेला आहे तो आपण आत्मनिर्भर बनून पुढे नेला पाहिजे. महामारीच्या संकटामध्ये मानसिक, आर्थिक आणि सामाजिक…

Pimpri news: निवृत्त झालेल्या ड्रायव्हर काकांसाठी अतिरिक्त आयुक्त स्वत: बनले ड्रायव्हर!

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांनी 35 वर्षे सेवेत असलेल्या ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केला. ड्रायव्हर म्हणून 35 वर्ष सेवा बजावल्यानंतर, निवृत्तीच्या दिवशी निरोपासाठी खुद्द अतिरिक्त आयुक्त ड्रायव्हिंग…

Wakad News: पोलीस असल्याचे बतावणी करून तीन सोन्याच्या अंगठ्या पळवल्या

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरीकासोबत हातचलाखी करून दोघांनी तीन सोन्याच्या अंगठ्या पळवल्या. ही घटना मंगळवारी (दि. 29) दुपारी साडेतीन वाजता सनशाईन नगर बस थांब्याजवळ, वाकड येथे घडली. विलास पिराजी सोनवणे (वय 65,…

Pune News: आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांची बदली; आता डॉ. आशिष भारती वैद्यकीय अधिकारी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मागील 6 ते 7 महिन्यांपासून कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. या काळात झोकून देऊन काम करणाऱ्या महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांची राज्य शासनातर्फे बदली करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य…

Pune News: भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा शहराध्यक्षपदी राघवेंद्र मानकर

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा शहराध्यक्षपदी राघवेंद्र मानकर यांची निवड करण्यात आली आहे. देशातीलसर्वार्थाने सर्वात मोठा अश्या भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुणे शहर अध्यक्षपदी माझी निवड झाली.…

Pune News: कोरोनाविरुद्ध ढाल घेऊन वीजयोद्ध्यांची खडतर परिस्थितीतही अविश्रांत ग्राहकसेवा

एमपीसी न्यूज - गेल्या मार्चपासून कोरोना विषाणूविरुद्ध आरोग्यविषयक विविध उपाययोजनांची ढाल घेऊन महावितरणचे वीजयोद्धा पुणे परिमंडलातील सुमारे 31 लाख वीजग्राहकांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र व अविश्रांत सेवा देत आहेत. यंदा नैसर्गिक…

Pune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी;…

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय हरित न्यायालय (एनजीटी) मध्ये येणा-या खोट्या तक्रारी व दाव्यांमुळे विनाकारण देशाची प्रगती थांबते, न्यायलयाचा आणि यंत्रणांचा वेळ वाया जातो, सरतेशेवटी आवश्यक ते ध्येय साध्य होत नसल्यामुळे अशा खोट्या…

Hinjawadi : आयटी पार्कमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने आयटी पार्क असलेल्या हिंजवडी येथील एका हॉटेलवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. चार महिलांची सुटका करत चार इसमांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. गणेश कैलास…

Chikhali News: सासरच्या मंडळींनी जावयाला कार घेऊन दिली नाही म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - सासरच्या मंडळींनी लग्नात काही दिले नाही. तसेच जावयाला नवीन कार घेऊन दिली नाही. या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ केला. याबाबत सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती आशुतोष…