Browsing Tag

bullock cart race

Pune news : बैलगाडा शर्यत न्यायालयीन अंतिम लढ्यासाठी गुरुवारी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती कायमस्वरुपी सुरू राहाव्यात. या करिता अद्यापही न्यायालयीन लढा द्यावा लागणार आहे. (Pune news) सध्या सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि बैलगाडा संघटना प्रतिनिधी…

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीची परदेशी प्रेक्षकांनाही भुरळ, नेदरलँडमधील प्रेक्षकांनी अनुभवला…

एमपीसी न्यूज - बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) आता ‘लोकल टू ग्लोबल’ असा प्रवास करताना दिसत आहे. महाराष्ट्राचा हा रांगडा खेळ पाहण्यासाठी विदेशी प्रेक्षकांनी हजेरी लावली. नेदरलँडमधील तीन प्रेक्षकांनी घाटात उपस्थित राहून बैलागाडा शर्यतींचा…

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीत पहिल्या दिवशी धावले 300 गाडे

एमपीसी न्यूज - चिखली, जाधववाडी बैलगाडा (bullock cart race) शर्यतीत पहिल्या दिवशी तब्बल 300 गाडे धावले आहेत. त्यापैकी 24 गाड्यांनी वरच्या फेरीत स्थान मिळवले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.बैलगाडा शर्यत टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर…

Chikhali News : तीन तासांत दोन हजार बैलगाडा ‘टोकन’

एमपीसी न्यूज - बैलगाडा शर्यतीसाठी अवघ्या तीन तासांत 2 हजारांहून अधिक बैलगाडा मालकांनी टोकन नोंदणी केली. शेतकरी, बैलगाडा मालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती जय हनुमान बैलगाडा मंडळाचे अध्यक्ष हनुमंत जाधव यांनी दिली.टाळगाव चिखली…

Bhosari News : जाधववाडी येथे होणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत

एमपीसी न्यूज - जाधववाडी येथे 28 ते 31 मे या चार दिवसांच्या कालावधीत बैलगाडा शर्यत होणार आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे, भाजपचे माजी महापौर आणि आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक नितीन काळजे आणि राहुल जाधव यांनी या शर्यतीचे आयोजन केले आहे. ही…

Pimpri News : राज्य शासनाकडून बैलगाडा शर्यतीसंबंधी सर्व गुन्हे मागे घेत बैलगाडा मालकांना दिला मोठा…

एमपीसी न्यूज - राज्य शासनाने बैलगाडा शर्यत आयोजकांवरील विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेतले आहेत. त्याबाबतचा जीआर जारी करत बैलगाडा शर्यत मालकांना मोठा दिलासा दिला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित…

Pune News : शौकिनांचा नादच खुळा ! पुण्यात बैलगाडा शर्यतीत थिरकल्या ‘चिअर्स गर्ल्स’

एमपीसी न्यूज : क्रिकेटच्या मैदानावर चिअर्स गर्ल्स ला नाचताना आपण अनेकदा पाहिलं असेल. मात्र बैलगाडा शर्यतीत नऊवारी साडीत, मराठमोळ्या पोशाखात चिअर्स गर्ल्स थिरकल्या असं म्हटलं तर तुम्हाला खरं वाटेल का? पण हो हे खरं आहे. पुणे जिल्ह्यातील खेड…

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतींमधील खटले मागे घेणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

एमपीसी न्यूज - राज्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे दाखल झालेले खटले मागे घेण्यास मान्यता देण्यात आली. हे खटले मागे घेण्यासाठी खालील अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.बैलगाडी…

Charoli Crime News : बैलगाडी शर्यत पाहताना चुकून खडा लागल्याने मारहाण, 20 जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - बैलगाडा शर्यत पाहताना मित्राला मारलेला खडा चुकून दुस-या लागल्याने दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जवळपास 20 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बैलगाडा घाट, चर्होली बु, ता. हवेली येथे शनिवारी…

Pune News : खासदार अमोल कोल्हे यांनी शब्द पाळला: बैलगाडा शर्यतीत झाले घोडीवर स्वार

एमपीसी न्यूज - बैलगाडा शर्यती सुरु झाल्यानंतर मी बैलगाडापुढे स्वतः घोडीवर स्वार होऊन बारी धरेन, असा शब्द राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिला होता. दावडी निमगाव येथे पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत त्यांनी घोडीवर स्वार होऊन बारी धरत…