Browsing Tag

chakan accident

Chakan accident : भरधाव बसने दुचाकीस्वार महिलेस चिरडले

एमपीसी न्यूज : भरधाव खाजगी बसने दुचाकीस्वार महिलेस चिरडल्याची घटना चाकण- आंबेठाण रस्त्यावर रानवारा हॉटेल समोर बुधवारी (दि.28) रात्री दहाच्या सुमारास घडली. अपघातानंतर पळून गेलेल्या बस चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वंदना विलास पाटोळे…

Chakan Accident : वडिलांच्या टेम्पोखाली चिरडून बालक ठार

एमपीसी न्यूज - वडील मालवाहू (Chakan Accident) टेम्पो रिव्हर्स घेत असताना त्यांचा चार वर्षांचा चिमुरडा मुलगा मागून धावत आला आणि टेम्पोच्या मागील चाकाखाली चिरडून ठार झाला. सदरचा हृदयद्रावक अपघात चाकणजवळ मेदनकरवाडी फाटा ते चक्रेश्वर रस्त्यावर…

Chakan accident : चाकण येथे कंटेनरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज : रस्ता ओलांडत असताना एकास कंटेनरने धडक दिली. (Chakan accident) त्यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.25) रात्री चाकण-शिक्रापूर रोडवर चाकण येथे घडली. जयकुमार संतोष राजपूत (वय 24, रा. बोरजाई नगर, ता. खेड) यांनी…

Corus India Company : टँकरच्या धडकेत तरुण कामगार ठार

एमपीसी न्यूज : कंपनीच्या गेटवर कार्ड पंचिंग करत असलेला तरुण कामगार पाण्याच्या टँकर खाली चिरडून ठार झाल्याची घटना रविवारी (दि. 4 सप्टेंबर) सकाळी सहाच्या सुमारास घडली. चाकण औद्योगिक वसाहतीत खराबवाडी (ता. खेड) येथील कोरस इंडिया कंपनीच्या…

Crime News : ॲम्बुलन्स आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर परिसरात पुणे - नाशिक महामार्गावर ॲम्बुलन्स आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झालाय. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास राजगुरूनगर शहराजवळ असणाऱ्या शासकीय विश्रामगृहाजवळ हा अपघात…

Mutkewadi Chowk Accident : स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनर इमारतीत

एमपीसी न्यूज : पुणे बाजूकडे नाशिक दिशेने (Mutkewadi Chowk Accident) जाणाऱ्या स्कूल बस व कंटेनरचा विचित्र अपघात झाल्याची घटना चाकण जवळील मुटकेवाडी (ता. खेड) येथील चौकात सोमवारी (दि. 29) सकाळी आठच्या सुमारास घडली. स्कूल बसने चौकात अचानक यु…

Chakan News: मद्यपी वाहन चालकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक, हवालदार, वॉर्डनला उडवले

एमपीसी न्यूज - मद्यपी चालकाने (Chakan News) भरधाव वेगाने टेम्पो चालवून वाहतूक नियमन करत असलेल्या तीन पोलिसांच्या अंगावर घातला.  त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक, हवालदार आणि वॉर्डन हे जखमी झाले आहेत. चालकाला…

Chakan Accident : कारच्या धडकेत मोटरसायकल चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : कारच्या धडकेत मोटरसायकल चालकाचा (Chakan Accident) मृत्यू झाला. ही घटना वाकी येथे 22 जूनला पहाटे 4.45 वा घडली. याबाबत दत्तात्रेय हुंडारे (वय 49, रा. ठाकूर पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. यातील आरोपी अमोल पवार (वय 32 वर्षे,…

Chakan Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - तळेगाव-चाकण मार्गावर एच पी चौक येथे अज्ञात वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 26) रात्री सव्वादहा वाजता घडला. राजकुमार मारुती साळुंके (वय 27, रा. महाळुंगे,…

Chakan News : कंटेनर आणि टेम्पोची समोरासमोर धडक, कंटेनर चालक जखमी

एमपीसी न्यूज - कंटेनर आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला आहे. कंटेनर चालक या अपघातात जखमी झाला आहे. एचपी चौक, चाकण एम आय डी सी रोडवर आज (शनिवारी, दि. 29) साडे चारच्या सुमारास हा अपघात झाला. https://youtu.be/PDcY-mrXolI…