Browsing Tag

Chandrakant Patil

Pune : राहिताई पोपेरे यांच्याकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना धान्याची राखी

एमपीसी न्यूज : आज रक्षाबंधन! बहिण-भावाच्या प्रेमाचे अनोखे बंधन (Pune)जपणारा सण. सामाजिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात आजचा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. त्याच दरम्यान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि पुणे जिल्ह्याचे…

Pune : कसब्याचा हक्काचा निधी परत द्या ; अन्यथा चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करणार…

एमपीसी न्यूज -राज्य सरकार मार्फत कसबा विधानसभा मतदारसंघातील (Pune) पायभूत सुविधा करिता 10 कोटींचा निधी मंजूर झाला होता.मात्र तो निधी अचानकपणे पर्वती मतदारसंघामध्ये वळविण्यात आला आहे.यामागे भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे असून कसबा…

Pune Politics : वेळप्रसंगी पुण्याच्या पालकमंत्रिपदी नको दोन्ही ‘दादा’, करा आम्हास वादा!

एमपीसी न्यूज (गोविंद घोळवे) - पुणे जिल्हा पालकमंत्रिपदी वेळप्रसंगी चंद्रकांतदादा यांना (Pune Politics) बदला परंतु अजितदादा नको, असा सूर भारतीय जनता पक्षात आळविला जात आहे. त्यामुळे 'त्रिशूळ' सरकारमध्ये 'तीन तिघाड, काम बिघाड', असा प्रकार…

Akurdi : पुणे, पिंपरी-चिंचवडला ड्रग्जचा विळखा; ड्रग्जच्या कारवाईत हयगय करू नका – चंद्रकांत…

एमपीसी न्यूज - पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात ड्रग्जचे प्रमाण भयंकर वाढत चालले आहे. ड्रग्जवाले (Akurdi ) तरुण मुला, मुलींना अक्षरशः खात आहेत. त्यामुळे  ड्रग्जच्या कारवाई कोणतीही हयगय करू नका, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना…

Maharashtra : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षापासून सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम…

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांना गुणवत्ता व नाविन्यपूर्ण शिक्षण आणि संशोधनाच्या (Maharashtra ) सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू केले आहे.  या धोरणानुसार एआयसीटीई मान्यताप्राप्त व महाराष्ट्र…

Chandani Chowk : केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते झाले चांदणी चौकातील नव्या पुलाचे लोकार्पण

एमपीसी न्यूज - वाहतूक कोंडीमुळे कायम चर्चेत (Chandani Chowk) राहणाऱ्या चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आज (दि.12) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित…

PMPML : पीएमपीएमएलच्या डिझेलवरील बसेस सीएनजीवर रुपांतरीत कराव्यात – पालकमंत्री

एमपीसी न्यूज : प्रदूषणावर मात करण्यासाठी (PMPML) हरित ऊर्जेचा वापरावर भर देणे आवश्यक असून त्या दृष्टीने पीएमपीएमएलच्या डिझेलवरील सर्व बसेस सीएनजी इंधनावर रूपांतरित कराव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे…

Ajit Pawar : पुणे, पिंपरीत आता ‘एकच वादा… अजितदादा!’

एमपीसी न्यूज (गोविंद घोळवे) - पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांचे कारभारी (Ajit Pawar) आता चंद्रकांतदादा राहणार नसून लवकरच अजितदादा नवे कारभारी होणार असल्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 'एकच वादा... अजितदादा' असा नारा ऐकण्यास मिळणार आहे. या…

Pune : पावसाळ्यात आपत्तीच्या परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्याची तयारी ठेवा – पालकमंत्री…

एमपीसी न्यूज - इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ( Pune)  जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व दरड प्रवण गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची माहिती घ्यावी आणि पावसाळ्यात कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा…

Maharashtra : राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांतील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य – चंद्रकांत…

एमपीसी न्यूज : सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहातील (Maharashtra) विद्यार्थीनीवर झालेला अत्याचार आणि हत्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांची सुरक्षा तपासणी करून जिथे त्रुटी आहेत त्याची पूर्तता करून महिलांच्या…