Browsing Tag

child

Sushant singh suicide: ‘पण तो तर आजही आपल्या मनात आहे’…

एमपीसी न्यूज - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास लावून  आत्महत्या केली. त्यानंतर सुशांतने हा टोकाचा निर्णय का घेतला असावा याचा काहीच उलगडा झाला नाही. त्याने नैराश्यातून आपले जीवन संपवले असावे असेच सकृतदर्शनी दिसते आहे.  …

Mumbai : ‘ऑपरेशन ब्लॅकफेस’द्वारे चाईल्ड पॉर्नविरुद्ध लढणारे महाराष्ट्र बनले प्रथम…

एमपीसी न्यूज - चाईल्ड पॉर्नविरुद्ध सुरू असलेल्या विशेष 'ऑपरेशन ब्लॅकफेस'द्वारे चाईल्ड पॉर्नविरुद्ध लढणारे महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे. लाॅकडाऊन दरम्यान वाढलेला चाईल्ड पॉर्नचा प्रकार अतिशय गंभीर असून याविरुद्ध कठोर कारवाई…

Bhosari : घरासमोर गोंधळ घालणाऱ्या मुलांना ओरडल्याने एकाला मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोर गोंधळ घालणाऱ्या मुलांना ओरडल्याच्या कारणावरून एकाला लाकडी फळीने मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 4) रात्री बालाजीनगर, भोसरी येथे घडली.याबाबत  अलका रमेश कोटकर (वय 45) यांनी सोमवारी (दि. 6)…

Bhosari : लहान मुलांची अश्‍लिल चित्रफित व्हायरल करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - फेसबुकवर अकाउंटवर लहान मुलाची अश्‍लिल चित्रफित लाइक करून ती सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या तरुणास भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 11 मे 2019 रोजी घडली.सुमित मधुसूदन वाघ (वय 24, रा. चारभुजा क्‍लासिक, इंद्रायणीनगर,…

Kasarwadi : घरात अडलेल्या एक वर्षाच्या चिमुकल्यासह आईची अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुटका

एमपीसी न्यूज - घरातील बाथरूममध्ये आई आणि घरात एक वर्षाचा चिमुकला अडकला. या दोघांची अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी कासारवाडी येथे घडली.पल्लवी मंगेश पानसरे (वय 27, रा. गोयल सोसायटी, सागर…

Chikhali : पोहे बनविल्यावरून पत्नी आणि मुलाकडून पतीला मारहाण; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किचनमध्ये पती पोहे बनवत असताना बाहेरून आलेल्या पत्नीने आणि मुलाने पतीला कढई आणि बेल्टने मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 6) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोरेवस्ती, चिखली येथे घडला.जालिंदर लक्ष्मण सरवदे (वय 49, रा.…

Wakad : सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ अपलोड करून व्हायरल केल्याप्रकरणी मागील एक महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरात एकूण पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली…

Alandi : देवाच्या आळंदीत चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - देवाच्या आळंदीत चार वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने लैंगीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 3) दुपारी साडेतीन ते चार या कालावधीत घडला.याप्रकरणी पीडित मुलीच्या 28 वर्षीय आईने आळंदी…

Pune : महापालिकेच्या वतीने पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या वतीने रविवारी पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ गाडीखाना येथे करण्यात आला.याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, आरोग्य प्रमुख डॉ.…

Pune : पल्स पोलिओ मोहिमेतील अडचणी दूर करु -उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज - पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.जिल्हा…