Browsing Tag

chinchwad crime news

Chinchwad : घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईतांना अटक; अर्धा किलो चांदीसह सात लाखांचे दागिने जप्त

एमपीसी न्यूज - घरफोड्या करणाऱ्या दोन (Chinchwad) सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सात लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे.राम उर्फ रामजाने…

Chinchwad : खून केल्यानंतर आरोपी रोहित मुंबईला जाऊन बनला ‘गायत्री’

एमपीसी न्यूज - कर्ज झाल्याने ते फेडण्यासाठी एका तरुणाचे अपहरण(Chinchwad)करून त्याचा खून केला. या खुनाच्या प्रकरणातून वाचण्यासाठी आरोपी मुंबईला गेला आणि किन्नर बनला. त्याने त्याची ओळख बदलून रोहित हे नाव बदलून गायत्री असे नाव ठेवले. मात्र…

Chinchwad : चार सराईत गुन्हेगारांना अटक; पाच पिस्टल, दहा काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - खंडणी विरोधी पथकाने चार सराईत गुन्हेगारांना (Chinchwad) अटक केली. त्यांच्याकडून पाच पिस्टल आणि दहा काडतुसे जप्त  करण्यात आली आहेत. अस्लम अहमद शेख (रा. थेरगाव), सचिन उत्तम महाजन (रा. सुरवड, ता. इंदापूर), संतोष विनायक नातू (रा.…

Chinchwad : तरुणावर ब्लेडने वार करत बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - काम संपवून मध्यरात्री घरी आलेल्या (Chinchwad) तरुणाला दोघांनी मिळून बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर ब्लेडने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. 21) रात्री साडेबारा वाजता लिंकरोड पत्राशेड येथे म्हसोबा सोसायटीच्या पार्किंगमध्ये…

Chinchwad : रिक्षा चालकाला मारहाण करून लुटले; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - रिक्षा चालकाला विनाकारण (Chinchwad) बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील पैसे काढून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 27) रात्री दहा वाजता जयश्री टॉकीज बसस्टॉप जवळ चिंचवड येथे घडली.…

Chinchwad : जुन्या भांडणातून तरुण व त्याच्या पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी (Chinchwad) एका तरुणाला व त्याच्या पत्नीला चाकूने मारहाण केली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा सारा प्रकार मंगळवारी (दि.15) चिंचवड येथील इंदिरानगर झोपडपट्टी येथे…

Chinchwad : चिंचवड येथून तडीपार आरोपीला कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज - तडीपार केलेल्या आरोपीला (Chinchwad) गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. हि कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.3) चिंचवड येथील बिजलीनगर परिसरात केली आहे.सुनिल मारुती लोणी (वय 22 रा.चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे.…

Chinchwad : एकतर्फी प्रेमातून महिलेवर ब्लेडने वार

एमपीसी न्यूज : एकतर्फी प्रेमातून महिलेला त्रास देत तिच्या घरी येऊन (Chinchwad) तिच्यावर ब्लेडने वार केले. तसेच, तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवार (दि.24) ते बुधवार (दि. 26) या कालावधीत आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे…

Chinchwad : आयकार्ड पडल्याचा बहाणा करत तरुणाचा संपूर्ण पगारच नेला चोरून

एमपीसी न्यूज : तुम्ही माझे पडलेले आयकार्ड घेतले आहे, असे बोलण्यात गुंतवून (Chinchwad) तरुणाचा महिनाभराचा संपूर्ण पगारच दोघांनी चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि.20) दुपारी चिंचवड येथे भर रस्त्यात घडली आहे.याप्रकरणी अकबर अली मोहम्मद…

Chinchwad : चोरीच्या तीन घटनांमध्ये दोन लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - आकुर्डी, कातवी मावळ आणि कुदळवाडी येथे (Chinchwad) चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये दोन लाख नऊ हजार 100 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी रविवारी (दि. 16) निगडी, तळेगाव एमआयडीसी आणि चिखली पोलीस…