Browsing Tag

chinchwad crime news

Chinchwad : पेंटीग काम करताना केला घरातील 4 लाखांच्या ऐवजावरून हात साफ

एमपीसी न्यूज – घरातील पेटींगचे काम करत (Chinchwad)असताना घरातून तब्बल 4 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. हा सारा प्रकार 29 मार्च 2023 रोजी चिंचवड येथे सकाळी अकरा ते दुपारी तीन या चार तासाच्या कालावधीत घडला.याप्रकरणी रोहीत…

Chinchwad: पत्नीच्या परस्पर फ्लॅटची केली विक्री, पतीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पती व पत्नीच्या नावे असलेला फ्लॅट पतीने परस्पर (Chinchwad)विकला असता पत्नीने थेट पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार दिली आहे. हा सारा प्रकार 2012 ते आजपर्यंत चिंचवड येथे घडला आहे.यावरून सोमवारी (दि.4) पत्नीने पती विरोधात…

Chinchwad : पार्ट टाईम जॉब शोधताना सावधान

एमपीसी न्यूज - घरबसल्या पार्ट टाईम जॉब शोधण्याच्या (Chinchwad) तयारीत असाल तर सावधगिरी बाळगा. कारण, तुम्हाला काम देण्याच्या बहाण्याने अनेकजण गंडा घालण्याच्या तयारीत असतात. कामाचे स्वरूप, खासगी सुरक्षा आदींची खात्री झाल्याशिवाय वैयक्तिक…

Chinchwad : एका शोरूममधून दुसऱ्या शोरूममध्ये पोहोचवण्यासाठी दिलेली रिक्षा घेऊन कामगार पसार

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील शोरूममधून संगमवाडी (Chinchwad) येथील शोरूममध्ये पोहोच करण्यासाठी दिलेली रिक्षा घेऊन कामगार पसार झाला. त्याने रिक्षा परस्पर मूळ गावी नेली. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी दीड ते गुरुवारी (दि. 16) सकाळी साडे अकरा…

Chinchwad : लिंकवर क्लिक करून पैसे पाठवण्यास सांगत एक लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज : पार्सल डिलिव्हरीसाठी दिलेल्या (Chinchwad) लिंकवर क्लिक करून दोन रुपये पाठवा, असे सांगत एका तरुणाच्या बँक खात्यातून 99 हजार 999 रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी वाल्हेकरवाडी येथे घडली.कृष्णा दिलीप…

Chinchwad : अश्लील शेरेबाजी करत महिलेचा विनयभंग करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज - कंपनीत कामावर जाताना व घरी जाताना ( Chinchwad) महिलेला अश्लील शेरेबाजी करत तसेच पाठलाग करत विनयभंग करणाऱ्या रोड रोमिओला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. हा सर्व प्रकार फेब्रुवारी 2023 पासून आज पर्यंत चिंचवड येथे…

Chinchwad : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Chinchwad) दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट दोनने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 21) सायंकाळी पावणे आठ वाजता अजंठानगर, चिंचवड येथे करण्यात आली.बाबासाहेब उर्फ…

Chinchwad : गल्लीत येऊ न दिल्याने महिलांना शस्त्राचा धाक दाखवत दिली धमकी; आरोपींवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - गल्लीत येऊ देत नाही का, असा जाब विचारत (Chinchwad) चार जणांनी मिळून रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली वाहने ढकलून दिली. तसेच महिलांना शिवीगाळ करत चाकू व तलवारी हातात घेऊन धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री पावणे अकरा…

Chinchwad : बँकेने सील केलेल्या घरात अतिक्रमण; कर्जदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कर्ज न फेडल्यामुळे (Chinchwad) बँकेने सील केलेल्या घरात कर्जदार व्यक्तीने अतिक्रमण केले. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी शाहूनगर, चिंचवड येथे उघडकीस आली.गुरुप्पा एस हुंश्याल (वय 65, रा. शाहूनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या…

Chinchwad : रूमवरून 68 हजारांचे चार मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - रूममध्ये दोघेजण (Chinchwad) झोपलेले असतानाही चोरांनी 68 हजार रुपयांचे चार मोबाईलवर हात साफ केला. ही घटना गुरुवारी (दि.5) चिंचवड येथील गुरुद्वारा चौक येथे घडली.याप्रकरणी शिवाजी संदिपान देवकाते (वय 24, रा.चिंचवड) यांनी…