Browsing Tag

chinchwad crime news

Chinchwad : महिलेला वर्क फ्रॉम होम पडले महागात; साडेसात लाखांची झाली फसवणूक

एमपीसी न्यूज - एका महिलेला वर्क फ्रॉम होम चांगलेच  (Chinchwad) महागात पडले आहे. काम करण्यासाठी डेटा विकत घ्यावा लागेल असे सांगत महिलेची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 9 ते 14 एप्रिल या कालावधीत लिंक रोड, चिंचवड येथे…

Chinchwad : टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - हॉटेलला रेटिंग देण्याचा टास्क पूर्ण (Chinchwad ) करण्याच्या बहाण्याने महिलेची 19 लाख 32 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 1 जून ते 9 जून या कालावधीत पूर्णानगर, चिंचवड येथे घडला. याप्रकरणी महिलेने मंगळवारी (दि. 13)…

Chinchwad : घराचा दरवाजा उघडा ठवणे पडले महाग, घरातून दोन आयफोन चोरीला

एमपीसी न्यूज - आय फोन घेणे हे सर्वांचेच स्वप्न (Chinchwad) असते, बरेच जण अगदी पोटाला चिमटा काढून तो घेतात. पण जरासे दुर्लक्ष झाले अन तेच फोन घराच्या उघड्या दरवाज्यावाटे चोरीला गेले तर.... असाच काहीसा प्रकार शुक्रवारी (दि.9) चिंचवड येथे घडला…

Chinchwad : कंपनीसमोर पार्क केलेल्या ट्रकमधून एक लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीसमोर पार्क केलेल्या (Chinchwad) ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाखांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 2 जून रोजी सकाळी सात वाजता एक्साईड बॅटरी कंपनी समोर शंकर नगर चिंचवड येथे उघडकीस आली. सुनील अशोक थोरात (वय 23,…

Chinchwad : चिंचवड येथे गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज : चिंचवड (Chinchwad) येथील वाल्हेकरवाडी रोड येथून दोघांना चिंचवड पोलिसांनी एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूसासह अटक केली. हि कारवाई चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि.24) हॉटेल कोल्हापुरच्या बाजूला करण्यात आला. किरण रमेश गालफाटे…

Chinchwad : रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह दोघांना अटक; तीन पिस्टल तीन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पुणे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने (Chinchwad) चिंचवड परिसरातून रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना अटक केली. अटक केलेल्या दोघांकडून तीन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई वाल्हेकरवाडी…

Chinchwad : किरकोळ कारणावरून महिलेकडून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – रिकाम्या खोलीत धंदा करायचा आहे म्हणून (Chinchwad) एका महिलेने दुसऱ्या महिलेला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.21) चिंचवड येथील विजयनगर झोपडपट्टी येथे घडली.  याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Chinchwad : किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून एका (Chinchwad) व्यक्तीने महिलेला मारहाण केली. महिलेसह तिच्या पतीला शिवीगाळ केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 18) सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास महात्मा फुले नगर, चिंचवड येथे घडली.…

Chinchwad : पैसे पाठवल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून खरेदी केले चार आयफोन

एमपीसी न्यूज - चार आयफोन खरेदी करून (Chinchwad) त्याचे पैसे एनईएफटीद्वारे पाठवल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून सहा लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 22 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेपाच वाजताच्या कालावधीत व्हीनस डेटा प्रा. ली.…

Chinchwad : मित्र सतत घरी येतो म्हणून केली मारहाण

एमपीसी न्यूज - मित्राचा मित्र हा सतत काही कारण नसताना (Chinchwad) घरी येतो म्हणून तरुणाला बेदम मारहाण कऱण्यात आली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.12) वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडला. या प्रकरणी 34 वर्षीय महिलेने चिंचवड येथे फिर्याद दिली असून…