Browsing Tag

chinchwadgaon

Chinchwad : आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चिंचवडच्या तेजस शेळकेने पटकावले सुवर्णपदक

एमपीसी न्यूज - दुबई येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा (Chinchwad) स्पर्धेत चिंचवडगावातील तेजस रेवणनाथ शेळके याने अथलेटिक्स क्रीडा प्रकारात चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. इंटरनॅशनल स्पोर्ट्स अँड…

Chinchwad : विद्यार्थ्यांचे ज्ञान समाजाभिमुख असावे – प्रा. गणेश शिंदे

एमपीसी न्यूज - गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता (Chinchwad) नव्हे; तर विद्यार्थ्यांचे ज्ञान समाजाभिमुख असावे, असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे  व्यक्त केले. क्रांतिवीर चापेकर…

Chinchwad : गझल हा अभिव्यक्तीचा उत्कट काव्यप्रकार – मसूद पटेल

एमपीसी न्यूज - गझल हा अभिव्यक्तीचा उत्कट काव्यप्रकार (Chinchwad) आहे, असे मत ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल यांनी व्यक्त केले. ते शनिवारी (दि. 26) चिंचवडगाव येथे समरसता साहित्य परिषद, पिंपरी - चिंचवड शाखा आयोजित 'साहित्य संवाद' या कार्यक्रमात…

Chinchwad : ‘चांद्रयान 3’च्या यशाबद्दल चिंचवडगावात जल्लोष

एमपीसी न्यूज - चांद्रयान 3' यशस्वीपणे (Chinchwad) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचले. या यशाबद्दल चिंचवडगाव सराफ बाजार येथे चिंचवड (जैन) विहार सेवा ग्रुपच्या वतीने फटाके वाजवून, पेढे वाटत तिरंगा घेत जल्लोष करण्यात आला. यावेळी विवेक जैन,…

Chinchwad News : पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला; विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेना

एमपीसी न्यूज - पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थ्यांच्या (Chinchwad News )प्रत्यक्ष भेटीला आले आणि विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या शिक्षण व संशोधन विभागाच्या वतीने 'माता, माती आणि संस्कृतीच्या कविता'…

Chinchwad : विसंगतीतून विनोद निर्मिती – श्रीकांत चौगुले

एमपीसी न्यूज : चिंचवडगाव विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिक संघ (Chinchwad) आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत 'कार्यक्रमातल्या गमतीजमती' या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना चौगुले बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ…

Pimpri : पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - अक्षरग्रंथ या संस्थेतर्फे 22 एप्रिलपासून चिंचवडगावातील गोखले हॉल येथे आयोजित (Pimpri) केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात वीस नामवंत प्रकाशनाच्या सुमारे दहा हजार पुस्तकांचा समावेश…

Chinchwad News : जागतिक पुस्तकदिनानिमित्त चिंचवडगावात पुस्तक प्रदर्शन

एमपीसी न्यूज - अक्षय्य तृतीया आणि जागतिक पुस्तकदिनाचे (Chinchwad News )औचित्य साधून अक्षरग्रंथ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी झाले. ज्येष्ठ साहित्यिक अरुण…

Chinchwad : क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या स्नेह मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या (Chinchwad) सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून चिंचवडगाव येथील गोशाळा प्रांगण, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मंगळवारी (दि.28) आयोजित करण्यात आलेल्या…

Chinchwad Bye-Election : भाजपला मताधिक्याने निवडून देण्याचा कोकणवासीयांचा निर्धार

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील (Chinchwad Bye-Election) भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार कोकणवासीयांनी केला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.…