Chikhali News: प्लॉगेथॉन मोहिमेत चार टन कच-याचे संकलन
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सेक्टर 13 येथील मोकळ्या मैदान परिसरात आयोजित प्लॉगेथॉन मोहिमेत सुमारे 4 टन सुका कचरा गोळा करण्यात आला.
जाधववाडी चिखली येथे आज (शनिवारी) राबविण्यात आलेल्या…