Maharashtra Rain : पुण्यासह महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांत पावसाची शक्यता नाहीच!
एमपीसी न्यूज : पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रात पुढील (Maharashtra Rain) पाच दिवसांत लक्षणीय पाऊस होणार नाही, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी सांगितले.
ईशान्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा पाऊस…