Browsing Tag

CM Uddhav Thackeray

CM Uddhav Thackeray : राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही – मुख्यमंत्री…

एमपीसी न्यूज - दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत आणि या वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता चांगलीच होरपळून निघत आहे. दरम्यान, वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून उफाळून येणाऱ्या हा आक्रोशाला नेमकं कोण जबाबदार यावर सातत्याने सत्ताधारी आणि…

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद; पंतप्रधान नेमकं काय…

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. कोरोना विषाणूच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत कोरोना…

Mumbai News : राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज - राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे सांगितल्याने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याच्या बाहेर शिवसैनिकांनी दोन…

Mumbai News : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापालिका आयुक्तांनी स्वीकारला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता…

एमपीसी न्यूज - 'प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना' या वर्गवारीत महापालिका गटात पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावल्याबददल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना पुरस्कार प्रदान करून…

Mumbai News : आता होणार फळे, फुलांपासून मद्यार्क निर्मिती

एमपीसी न्यूज - काजूबोंडे, मोहाफुले यांच्यापासून उत्पादित केलेल्या मद्याची वर्गवारी “देशी मद्य” याऐवजी “विदेशी मद्य” अशी करुन या पदार्थांसह फळे, फुलांच्या मद्यार्काद्वारे “स्थानिक मद्य” निर्मितीच्या धोरणास आज (बुधवारी, दि. 20) झालेल्या…

Mumbai News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय – मुख्यमंत्री उद्धव…

एमपीसी न्यूज - राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पाऊले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालय देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून यासंदर्भातील निर्णय…

Mumbai News : भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता

एमपीसी न्यूज - राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.उन्हाळा…

Pune News : एकविरा देवीसमोर अंधश्रद्धेपोटी पशुबळी देऊ नये – डॉ. कल्याण गंगवाल

एमपीसी न्यूज - "देवदेवतांच्या जत्रांमध्ये पशुबळी देण्याची अनिष्ट प्रथा वर्षानुवर्षे आहे. हे सगळे प्रकार केवळ अंधश्रद्धेपोटी केले जात आहेत. कोणत्याही देवाला पशूचा बळी देऊन नैवैद्य दाखविणे अपवित्र आहे. त्यामुळे भाविक भक्तांनी एकविरा देवीसमोर…

Pune News : संजय राऊत उद्धवजींचे नव्हेत तर पवारांचे हे आता स्पष्ट झाले; चंद्रकांत पाटील यांचा टोला

एमपीसी न्यूज - शिवसेना खा. संजय राऊत हे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत तर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहेत, असे आपण वारंवार सांगत होतो. ते कालच्या घटनेवरून स्पष्ट…

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतींमधील खटले मागे घेणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

एमपीसी न्यूज - राज्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे दाखल झालेले खटले मागे घेण्यास मान्यता देण्यात आली. हे खटले मागे घेण्यासाठी खालील अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.बैलगाडी…