Browsing Tag

Commissioner of Police Vinay Kumar Choubey

Chinchwad : शहर पोलीस दलातील एक अधिकारी, चार अंमलदारांचा पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील एक अधिकारी (Chinchwad )आणि चार पोलीस अंमलदारांचा पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि प्रशासकीपत्राने गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सन्मानचिन्ह प्रदान केले. तसेच केलेल्या…

Chinchwad : पोलीस आयुक्तांनी दरबारात जाणून घेतल्या पोलिसांच्या समस्या

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी (Chinchwad) शहर पोलीस दलातील पोलिसांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दरबार घेतला. यामध्ये पोलिसांनी विविध समस्या आयुक्त चौबे यांच्यासमोर मांडल्या. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना…

Chinchwad : सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील (Chinchwad) तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुरुवारी (दि. 14) दिले आहेत. सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे…

Wakad : दुकानातील माजी कर्मचाऱ्याने घातला सशस्त्र दरोडा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज - मेडिकल दुकानात पूर्वी काम करणाऱ्या एका (Wakad )कामगाराने त्याच्या चार साथीदारांसोबत मिळून दुकानदार रात्री घरी जात असताना दुकानदारावर सशस्त्र दरोडा घातला. यामध्ये दुकानदाराकडे असलेली रोख रक्कम दरोडेखोरांनी पळवून नेली. सशस्त्र…

Chinchwad : मोठी कारवाई! अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला 96 किलो गांजा; एक कोटी 31 लाख 55 हजारांचा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा विक्री(Chinchwad )प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पथकाने तब्बल 96 किलो गांजासह एक कोटी 31 लाख 55 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Pimpri : शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त यांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील(Pimpri) पोलीस उपायुक्त यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शनिवारी (दि. 13) दिले आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांची परिमंडळ एक…

Chinchwad : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा पॅटर्न ठरला यशस्वी

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी 14 डिसेंबर (Chinchwad) रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला. मागील एक वर्षाच्या कालावधीत आयुक्तालयाच्या हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाया मोठ्या प्रमाणात झाल्या. त्याबाबत दाखल…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस शाळांमध्ये जाऊन मुलांना देताहेत ‘कायद्याचे ज्ञान अन…

एमपीसी न्यूज - आजचे विद्यार्थी उद्याच्या जागरूक नागरिक असणार (Chinchwad)आहेत. जागरूक आणि जबाबदार नागरिकांची पिढी घडविण्यासाठी बाल वयातच चांगले संस्कार होणे आवश्यक असते. चांगल्या वाईटाची माहिती असल्यास मुले जपून वावरतात. यासाठी पोलीस आयुक्त…

Chinchwad : …म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी सुट्ट्यांचा प्लॅन गुंडाळला

एमपीसी न्यूज - जर गरज असेल तरच रजा घ्या. गरज नसताना रजा घ्यायची (Chinchwad ) असेल तर प्रभारी पदाचा पदभार सोडा, अशी तंबी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयुक्तालयातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिली. नुकत्याच झालेल्या…

Chinchwad : चालक नसल्याचे कारण नको, प्रसंगी अधिकाऱ्यांनी सरकारी वाहन चालवावे

एमपीसी न्यूज - वाहन चालक नसल्याने (Chinchwad) अनेक सरकारी वाहने पोलीस ठाण्यांच्या आवारात उभी आहेत. याचा गस्तीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रभारी पोलीस निरीक्षकांना खडेबोल सुनावले. चालक नसल्याचे…