Browsing Tag

commissioner

Pimpri News : संचारबंदी लागू! काय सुरू, काय बंद; आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज - राज्यात बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 144 कलम लागू करण्यात आले आहेत.  1 मे 2021 च्या सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही.…

Pune News : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी बेड्स कमी पडू देणार नाही; आयुक्त

एमपीसी न्यूज - पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून कोरोनाला रोखण्यासाठी पुणे प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. तर शहरात दैनंदिन कोरोना रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत असल्याने वेळप्रसंगी आणखी खासगी रुग्णालये ताब्यात घेऊ, परंतु कोरोना…

Pune News : दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे का बोलला नाहीत? : छगन भुजबळांचा सेलिब्रेटींना सवाल

एमपीसी न्यूज : कॅनेडाचे पंतप्रधान आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी शेतकरी आंदोलनावर ट्विटद्वारे पाठिंबा दिल्यानंतर भारतातील सेलिब्रिटी आमचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगत ट्विट करत आहेत. थंडीत कोरोना काळात दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे का…

Mumbai : मद्यप्रेमींना होम डिलिव्हरीद्वारे मिळणार दारू; आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली माहिती

एमपीसी न्यूज - राज्यात यापुढे परवानाधारकास त्याच्या निवासी पत्त्यावर दारुची होम डिलिव्हरी मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयुक्त कांतीलाल…

Pimpri : अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती रद्द करून पालिकेच्या सक्षम अधिकाऱ्याची पदोन्नतीने नियुक्ती करा

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेत तिसरे अतिरिक्त आयुक्त म्हणून शासनाने साहेबराव गायकवाड यांनी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती रद्द करून नियमानुसार तिस-या अतिरिक्त आयुक्त पदावर पालिकेतील एका सक्षम अधिका-याला बढती देऊन नियुक्त करावे, अशी…

Mumbai : पोलीस बांधवांनो! वय 55 पेक्षा अधिक आणि शारीरिक व्याधी असतील तर घरीच बसा; मुंबई पोलीस…

एमपीसी न्यूज - वय वर्ष 55 आणि त्यापेक्षा अधिक असेल आणि जर शारीरिक व्याधी असतील तर पोलिसांना घरी राहण्याचा सल्ला मुंबई पोलीस आयुक्तांनी दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या विरोधात फ्रंट लाईनवर…

Pimpri: आयुक्तांचा पुढाकार मात्र, नगरसेवकांची उदासीनता!; ‘हँगआउट ‍मिट’द्वारे संवादात…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने आयुक्तांनी पुढाकार घेऊन आज (शुक्रवारी) 'हँगआउट ‍मिट'द्वारे…

Pimpri: शहरामध्ये मास्क न वापरणाऱ्यावर 500 रुपये दंडाची होणार कारवाई; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालये, बाजारपेठ, शासकीय कार्यालयांसह इतर सर्व परिसरात वावराताना मास्क परिधान न करणा-या…

Pimpri: वेतनात भेदभाव!; आयुक्तसाहेब, कर्मचा-यांमधील असंतोषचा कधीही होईल उद्रेक; कर्मचारी महासंघाचा…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या लढाईत अत्यंत अल्प सहभाग असलेल्या वायसीएममधील 'पीजी' संस्थेच्या हंगामी प्राध्यपक, डॉक्टरांचे 100 टक्के वेतन अदा करुन महापालिका कर्मचा-यांमध्ये भेदभाव निर्माण केला आहे. यामुळे महापालिकेच्या कायमस्वरुपी…