Browsing Tag

Complaint at Dehuroad Police Station

Dehuroad Crime News : रावण टोळीचे सदस्य असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीचे अपहरण, खंडणी व लैंगिक…

एमपीसी न्यूज – आपण सोन्या काळभोर याच्या रावण टोळीचे सदस्य असल्याचे सांगून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्या आई-वडिलांकडून खंडणी मागण्याची धमकी दिली. त्यापोटी तिच्याकडून रोख रक्कम, दागिने असा तीन लाख 40 हजारांचा ऐवज घेतला. त्यानंतर…

Dehuroad Crime News : घरातील अडचणी दूर करण्यासाठी सात्विक पूजेचा बहाणा; केली साडेसहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पत्नीचा आजार मुलाचे लग्न व घरातील अडचणी दूर होतील, असे सांगत सहा जणांनी मिळून एका व्यक्तीची तब्बल साडेसहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2018 ते 30 एप्रिल 2019 या कालावधीत रावेत येथे घडला आहे.विनेश भिकू पाटणे (वय 50,…

Dehuroad Crime News : व्हाट्स अ‍ॅपवर व्हिडीओ कॉल तसेच नग्न फोटो पाठवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - एका मोबाईल क्रमांकावरुन बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीने महिलेला व्हाट्स अ‍ॅप या सोशल मीडियावर व्हिडीओ कॉल करुन शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच महिलेच्या मोबाईलवर नग्न फोटो पाठवून तिचा विनयभंग केला. हा प्रकार 20 ते 23 जानेवारी…

Dehuroad Crime : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर वार

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) रात्री आठ वाजता मामुर्डी स्मशानभूमीजवळ घडली.प्रवीण नवनाथ शिंदे (वय 23,…

Dehuroad Crime : घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत थांबलेल्या व्यक्तीचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - घरी जाण्यासाठी शेलारवाडी फाटा, देहूरोड येथे वाहनाची वाट पाहत थांबलेल्या व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोरात धडक दिली. यामध्ये वाहनाची वाट पाहत थांबलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला.शिवाजी दत्तात्रय शिंदे (वय 32, रा.…

Dehuroad Crime : टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला; चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो उलटला. यामध्ये टेम्पो चालकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना 15 ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजता घडली असून याबाबत 8 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरुण वसंत…

Chinchwad Crime : भोसरी, चाकण, देहूरोड परिसरातून सहा दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसी, भोसरी, चाकण आणि देहूरोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी सहा दुचाकी चोरून नेल्या. याबाबत बुधवारी (दि. 4) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कृष्णा अनिलराव वैद्य (वय 28, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी…