Browsing Tag

complaint lodged at Chakan police station

Chakan Crime News : शेतकरी महिलेला घरात घुसून बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - एका महिलेच्या भाताच्या शेतात एका व्यक्तीची म्हैस घुसली. त्यानंतर झालेल्या वादातून तिघांनी मिळून शेतकरी महिलेला घरात घुसून बेदम मारहाण केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 10) दुपारी खेड तालुक्यातील…

Chakan Crime News : बेकायदेशीररित्या जनावरांची वाहतूक; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे एका टेम्पोमध्ये 12 म्हशी अत्यंत दाटीवाटीने कोंबून वाहून नेल्याप्रकरणी टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 19) दुपारी दीड वाजताच्या सुमारास शेलपिंपळगाव शिक्रापूर रोडवर घडली.…

Chakan Crime News : कोरोना उपचारासाठी अवाजवी बिल आकारणी, डॉक्टरांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कोरोना उपचारासाठी सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक बिल वसूल करणाऱ्या चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटल डॉक्टरांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 ते 9 सप्टेंबर 2020 दरम्यान चाकणमध्ये हा प्रकार घडला.याप्रकरणी…

Chakan Crime News : आधारकार्ड काढण्यासाठी आई सोबत गेलेल्या सात वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे

एमपीसी न्यूज - आधारकार्ड काढण्यासाठी आईसोबत गेलेल्या सात वर्षीय मुलीसोबत दुकानदाराने अश्लील चाळे केले. याबाबत पीडित मुलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार दुकानदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार…

Chakan Crime News : वारसाने मिळणाऱ्या जमिनीत हिस्सा मागितल्यास जीवे मारण्याची धमकी 

एमपीसी न्यूज - वारसाने मिळणाऱ्या जमिनीत हिस्सा मागितल्यास वृद्ध नागरिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच वृद्धाकडे 50 हजारांची खंडणी मागितली. हा प्रकार 27 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत चाकण येथे घडला.मारुती दामोदर जाधव (वय 73, रा.…

Chakan Crime News : स्वस्तात फ्लॅट देण्याचे अमिष दाखवून एकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - स्वस्त दरात फ्लॅट देण्याचे अमिश दाखवून एकाची 40 लाख 69 हजारांची फसवणूक केली. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विमल गोवर्धन पिपालिया (रा. सेक्टर 8, खारघर, नवी मुंबई) असे गुन्हा दाखल…

Chakan Crime News : कुरुळी गावात एका टपरीवर कारवाई; 8 हजारांचा गुटखा जप्त

पोलिसांनी 8 हजार 71 रुपयांचा पान मसाला, तंबाखू व जर्दा असा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

chakan Crime : कंपनीच्या खिडकीचे गज तोडून सव्वानऊ लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या कंपाउंडला शिडी लावून कंपनीच्या खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी 9 लाख 33 हजार रुपयांचे कॉपर केबल, ग्राइंडर मशीन, वेल्डिंग मशीन, अर्थिंग कॉपर केबल, इलेक्ट्रिक लॅम्पच्या केबल चोरून नेल्या. ही घटना गुरुवारी (दि. 26)…

Chakan Crime : शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - कारमधून कोयता घेऊन जाणा-या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. कोयता आणि कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई म्हाळुंगे पोलिसांनी म्हाळुंगे गावात सोमवारी (दि. 23) दुपारी केली.दिलीप प्रभाकर आलापरे (वय 34, रा. शरदनगर, चिखली)…