Browsing Tag

construction worker

Pune: पुण्यात किरकोळ कारणावरून बांधकाम मजुराचा खून

एमपीसी न्यूज -पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात किरकोळ कारणावरून वाद (Pune)झाल्यानंतर एका बांधकाम मजुराचा डोक्यात वीट घालून खून करण्यात आला. मंगळवारी ही घटना घडली. पिंटू गौतमदास (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून करून पसार झालेल्या…

Mumbai News: नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आणखी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना आणखी 3 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री…

Pimpri: बांधकाम कामगारांना मिळणार दोन वेळ जेवण; जयंत शिंदे यांचे राहत्या घरी सुरु केलेले उपोषण मागे

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे उपासमार सुरू असलेल्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील बांधकाम कामगारांना दोन वेळचे जेवण देण्याच्या मागणीसाठी बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी गेल्या चार दिवसांपासून घरातच उपोषण सुरू केले…

Pimpri: बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांमध्ये भाजपचा मोठा भ्रष्टाचार – इरफान सय्यद

एमपीसी न्यूज - तत्कालीन भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक अन्याय हा राज्यातील बांधकाम कामगारांवर झालेला आहे. भाजपने बोगस कामगार नोंदणी करत. त्यांच्यावर लाखोंची उधळण केली. त्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला. बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी…

Pimpri : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज- भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारच्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत रहाटणी आणि थेरगाव, डांगे चौक परिसरातील बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. आमदार लक्ष्मण…

Pimpri : बांधकाम कामगाराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

एमपीसी न्यूज - एकोणिसाव्या मजल्यावरून काम करत असताना पडल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. तर, दोन कामगार जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 10) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरी येथे घडली. याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.…