Browsing Tag

corona

Pimpri : पिंपरी-चिंचवड भागातील आणखी एकाला ‘कोरोना’ची लागण, पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या…

एमपीसी न्यूज - 'कोरोना'चा आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 झाली आहे. पिंपरी- चिंचवड भागातील ही व्यक्ती जपानला जाऊन आली होती. त्या व्यक्तीची 14 मार्चला चाचणी करण्यात आली, त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह…

Pune : महापालिकेच्या उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेवर ‘कोरोना’चे सावट

एमपीसी न्यूज - 'कोरोना'चे रुग्ण पुण्यात वाढतेच आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 16) पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यामध्ये 'कोरोना' संदर्भात अनेक नगरसेवकांच्या मनात प्रश्न पडले आहे. सर्दी, खोकला, ताप झाल्यावर लगेचच…

Pune : 294 सॅम्पलपैकी 15 पॉझिटिव्ह तर, 15 सॅम्पलचे रिपोर्ट येणे बाकी -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - आतापर्यंत 294 सॅम्पल हाती आली आहेत. त्यातील 15 पॉझिटिव्ह आहेत. तर बाकी सर्व निगेटिव्ह आहेत. 15 सॅम्पलचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. काल जे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यातील चार रुग्ण परदेशात गेले नव्हते. तर ते याआधी 'कोरोना'ची…

Pune : ‘कोरोना’च्या भीतीमुळे रस्ते पडले ओस’; ‘पीएमपीएमएल’लाही मिळेनात…

एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या भीतीमुळे पुण्यातील सर्वच रस्ते सध्या ओस पडले आहे. गरज असेल तर बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 'कोरोना'चा फटका 'पीएमपीएमएल'लाही बसला आहे. बसेसमध्ये गर्दी होत असल्याने आपल्या जीवाला धोका नको म्हणून…

Pune : प्रशासकीय यंत्रणांनी समर्पित भावनेने काम करावे -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थिती हे आपल्यावर आलेले मोठे संकट आहे, याचा मुकाबला धैर्याने करावयाचा आहे, त्याकरीता सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी सजग रहावे. तसेच सर्वांनी समर्पित भावनेने काम करावे. तसेच याबाबत कोणत्याही प्रकारचा…

Mumbai : ‘कोरोना’मुळे राज्यात मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू-…

एमपीसी न्यूज - राज्यात 'कोरोना'चे 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. राज्यातील जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेता शुक्रवार मध्यरात्री पासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू केला आहे.…

Pune : ‘कोरोना’मुळे आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागासह संबंधित सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शनिवार व रविवारी असलेल्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव…

Pimpri: रस्त्यांच्या यांत्रिक सफाईच्या 742 कोटीच्या कंत्राटासाठी सत्ताधा-यांची पुन्हा धावपळ!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात 'कोरोना'च्या विषाणूच्या प्रार्दुभावाने उचल खालली असताना दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी भाजप मात्र शहरातील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याच्या वादग्रस्त 742 कोटी रुपयांच्या कंत्राटात गुरफटले आहेत.…

Pune : ‘कोरोना’चा ‘पीएमपीएमएल’ला फटका; अपेक्षित 2 कोटींचे उत्पन्न नाही

एमपीसी न्यूज - सध्या जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना त्याचा फटका 'पीएमपीएमएल' ही बसला आहे. बुधवारी (दि. 11) राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, अशी माहिती प्रशासनाच्या सूत्रांकडून देण्यात आली. 1800 पेक्षा…

Pune : महापालिकेत ‘कोरोना’चा धसका; प्रवेशद्वारा समोरच ठेवले ‘सॅनिटायजर’

एमपीसी न्यूज - सध्या जगभरात 'कोरोना'चा धुमाकूळ सुरू असतानाच पुणे महापालिकेनेही त्याचा धसका घेतला आहे. प्रवेशद्वारा समोरच पुणेकरांच्या सोयीसाठी 'सॅनिटायजर' ठेवण्यात आले आहे. पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्यासह असंख्य…