Browsing Tag

corona

Sangavi : पथनाट्याद्वरे कोरोनाविषयी जनजागृती

एमपीसी न्यूज -  'कोरोना' या विषाणुजन्य आजाराने खळबळ माजवली आहे. प्रत्यक्ष प्रादुर्भावापेक्षाही अफवा, अपप्रचारामुळे भीतीची भावना बळावली आहे. या पार्श्वभूमीवर दिलासा संस्थेने 'कोरोना इसे मत डरोना! असे पथनाट्य साजरे करत उलटसुलट चर्चा यांवर…

Pune: मास्क आणि सॅनिटायझरची चढ्या दराने विक्री; चार मेडिकल दुकाने सील!

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोना विषाणूबाधित नऊ रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिक मास्क व सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअर्समध्ये गर्दी करीत आहेत. या परिस्थितीचा फायदा उठवत…

Pune : ‘कोरोना’ला पुणेकरांनी घाबरू नये -महापौर; महापालिकेचा आता जनजागृतीवर भर

एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असताना सर्व शक्यतांवर विचार करत महत्त्वाची आढावा बैठक घेतली. यात केलेली तयारी, प्रतिबंधात्मक साहित्यांची उपलब्धता आणि जनजागृती यावर सविस्तरपणे चर्चा झाली. शिवाय…

Pimpri: ‘परदेशातून आला म्हणजे कोरोनाचा रोगी होत नाही, सोसायटीतील प्रवेशापासून रोखू नका’;…

एमपीसी न्यूज - केवळ परदेशातून नागरिक आला म्हणजे तो कोरोनाचा रोगी होत नाही. कोरोना बाधित देशातून शहरात आलेल्या नागरिकामध्ये लक्षणे दिसल्यास आयसोलेशन केले जात आहे. पण, लक्षणे नसतील तर चुकीच्या पद्धतीने त्यांना सोसायटीमध्ये प्रवेशापासून…

Pune : ‘कोरोना’ची लागण झालेला आढळला आणखी एक रुग्ण; पुण्यात एकूण 9 रूग्ण!; रुग्णांची…

एमपीसी न्यूज - पुणे शहरामध्ये कोरोनाची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळला असून पुण्यातील रुग्णांची एकूण संख्या 9 रुग्ण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि…

Pimpri: ‘कोरोना’मुळे खबरदारी, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 150 रुपये दंड!

एमपीसी न्यूज - 'कोरोना' हा संसर्गजन्य विषाणू आहे. बाधित व्यक्तींच्या धुकींद्वारे हा विषाणू पसरतो. त्यामुळे नागरिकांनी बस, रेल्वेस्थानक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन करत सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास 150…

Pune: कोरोनाबाधित रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो, दगावण्याची शक्यता अत्यल्प- आयएमए

इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य जनहितार्थ प्रसारित कोरोना विषाणूची साथ.... हे जाणून घेऊयात! काय आहे कोरोना?हा एक विषाणू आहे. तो वेगाने वाढतो वेगाने एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो आपल्या श्वसनसंस्थेला बाधित…

Pimpri: ‘कोरोना’च्या प्रश्नांना आयुक्तांची बगल; स्थायी समितीच्या बैठकीला प्राधान्य

एमपीसी न्यूज - जीवघेण्या कोरोना व्हायरसने पुणे शहरात शिरकाव केला असून पिंपरी-चिंचवडमध्ये पाच जण संशयित आढळले आहेत. असे असताना देखील आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोरोनाबाबतचे प्रश्न टाळले. पत्रकारांचे प्रश्न स्वीकारले जाणार नाहीत, असे सांगत…

Pune : करोना : पुण्यात ‘त्या’ दोन प्रवाशांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे सुरुच; मुंबईत…

एमपीसी न्यूज - दुबईहून प्रवास करुन आलेले पुण्यातील दोन प्रवासी दोन दिवसांपूर्वी 'करोना'बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युध्द पातळीवर सुरु आहे. या रुग्णां सोबतचे मुंबईतील दोन सहप्रवासी देखील आज 'करोना' बाधित असल्याचा…

Mumbai: मुंबईतही करोनाचे आढळले दोन रुग्ण, महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या सातवर!

एमपीसी न्यूज - पुण्यातील पाच जणांना 'कोरोना'ची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता मुंबईतील दोन जणांना 'कोरोना'ची लागण झाल्याचे समोर आले आहे. या दोनही रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.…