Browsing Tag

corona

Pune : ‘कोरोना’बाबत घाबरून न जाता नागरिकांनी सतर्कता बाळगावी -गिरीश बापट

एमपीसी न्यूज - जगभर पसरलेल्या 'कोरोना' विषाणूने भारतात प्रवेश केला असून पुण्यातही कोरोना या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असे आवाहन…

Pimpri: शहरात ‘कोरोना’चा एकही रुग्ण नाही; खबरदारीसाठी ‘वायसीएम’मध्ये दहा…

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी वायसीएममध्ये दहा खाटांचा विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सात खासगी रुग्णालयात 48 आयसोलशन बेड उपलब्ध केले आहेत.…

Belgavi : भारतातील ‘कोरोना’चा पहिला बळी कर्नाटक राज्यात?

एमपीसी न्यूज - 'कोरोना' या रोगाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेला आहे. कर्नाटकातही रुग्ण आढळून येत आहेत. 'कोरोना'चा कर्नाटकातील पहिला बळी गुलबर्गा येथील व्यक्ती ठरला आहे, अशी माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केली आहे. मात्र, हा…

Dehu: देहूत तुकाराम बीज सोहळा उत्साहात, कोरोनाच्या भीतीने वारक-यांच्या संख्येत घट

एमपीसी न्यूज - देहूगावमध्ये तुकाराम-तुकाराम’चा नामघोष करत भक्तांनी नांदुरकी वृक्षाच्या दिशेने पुष्पवृष्टी केली अन् तुकाराम बीजेचा 372 वा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. दरम्यान, यंदा देशावर 'कोरोना'चे सावट आहे. 'कोरोना'च्या भीतीने…

Pune : ‘कोरोना’मुळे पुणे महापौर चषक स्पर्धा स्थगित

एमपीसी न्यूज - पुणे शहरात 'कोरोना'चे रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेला नागरिकांची आणि क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे कोणताही धोका निर्माण होऊ…

Pune : चोवीस तासांत विलगीकरणाचे 300 बेड्स सज्ज -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सज्ज झाला असून अवघ्या चोवीस तासांच्या आताच विलगीकरणाचे 300 बेड्स सज्ज करण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर…

Pune : महापालिकेने उभारले 200 खाटांचे रुग्णालय; पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, महापौर यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - जगभरात 'कोरोना'चे संकट गंभीर झाले असताना पुणे महापालिकेनेही खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरात दोन कोरोना रुग्ण आढळून आले असले तरी पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले…

Pune : ‘कोरोना’चा पीएमपीएमएल’मधील प्रवाशांनीही घेतला धसका

एमपीसी न्यूज - 'कोरोना' रोगाने जगभरात धुमाकूळ घातलेला असताना त्याचे दोन रुग्ण पुणे शहरातही आढळले. त्यामुळे 'पीएमपीएमएल'मधून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांनीही 'कोरोना' धसका घेतल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे.सार्वजनिक…

Pimpri : ‘कोरोना’ व्हायरसला घाबरु नका, दक्षता घ्या; उपाययोजनांसाठी महापालिका सज्ज

एमपीसी न्यूज - सध्या राज्यात आणि शहरात कोरोना व्हायरसची भीती निर्माण झाली आहे. त्याबाबत पिंपरी महापालिका उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. वायसीएम रुग्णालयात आयसोलेशनवार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसबाबतच्या अफवांवर विश्वास…

Pune : पुणेकरांनी ‘कोरोना’ला घाबरू नये, नायडू रुग्णालय सज्ज – महापौर

एमपीसी न्यूज - पुणेकरांनी कोणत्याही परिस्थितीत 'कोरोना' व्हायरसला घाबरू नये. या रोगावर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे १०० बेडचे नायडू रुग्णालय सज्ज आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती…