Browsing Tag

Crime News Dighi

Dighi : किरकोळ कारणावरून हॉटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - हॉटेल जवळ कचरा पेटवल्याने त्या आगीमुळे हॉटेलच्या बाजूला असणा-या झाडांना नुकसान पोहोचू नये यासाठी एका वॉचमनला तिथे थांबवले. यावेळी झालेल्या शाब्दिक वादातून तरुणाने हॉटेल व्यवसायिकाच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न…

Dighi : मोटारसायकल जाळल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - दोघांनी मिळून पार्क केलेल्या दोन दुचाकी जाळल्या. ही घटना बुधवारी (दि. 6) पहाटे शिवसाईनगर दिघी येथे घडली. प्रकरणी दिघी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ज्ञानेश्वर उत्तम गुजर (वय 33), हरीश तुकाराम साबळे (दोघे रा. सावंतनगर,…

Dighi : दुस-या मजल्यावर चढून एक लाखाची वायर चोरीला

एमपीसी न्यूज - दुस-या मजल्यावरील घरात ठेवलेले एक लाख रुपयांचे वायरचे बंडल अज्ञात चोरट्यांनी भिंतीवर चढून चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 27) सकाळी उघडकीस आली असून गुरुवारी (दि. 28) दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन…

Dighi : व्याजाच्या पैशातून झालेल्या वादातून कर्जदाराला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - व्याजाच्या पैशातून झालेल्या वादातून कर्जदाराला चौघांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना आळंदी येथे घडली असून याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मारुती धुराजी ढगे (वय 49, रा. चऱ्होली) यांनी…

Dighi : गाडीचा हॉर्न वाजवून मुलीला त्रास देणाऱ्या रोमिओविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज -घरासमोर मोटारसायकल उभी करून जोरजोरात रेज करून व हॉर्न वाजवून मुलीला त्रास देणा-या रोडरोमिओ विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 27) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास योगीराज चौकाजवळ देवाची…

Dighi : दुभाजकाला दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना दिघी येथे रविवारी दुपारी घडली. तिरुमल शंकर पवार (वय 35, रा. देवकर वस्ती, कोणार्क कॅम्प समोर, म्हाडा कॉलनी, पुणे) असे…

Dighi : चाकूचा धाक दाखवून तरुणास लुटले

एमपीसी न्यूज - चाकूचा धाक दाखवून तरुणाकडील 5 हजार 400 रुपये जबरदस्ती काढून घेतले. यावेळी प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या मित्रावर कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री साडेअकराच्या सुमारास आळंदी रस्त्यावर…

Dighi : व्यवसायाचे आमिष दाखवून तरुणाची वीस लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ई कॉमर्स पद्धतीच्या व्यवसायाचे आमिष दाखवून त्यासाठी सहा जणांनी मिळून तरुणाला 19 लाख 75 हजार 715 रुपये भरण्यास सांगितले. तरुणाने पैसे भरल्यानंतर आरोपींनी त्याचा अपहार करून तरुणाची फसवणूक केली. हा प्रकार दिघी येथे घडला. अजित…

Dighi : महिलेच्या फोटोचा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणी

एमपीसी न्यूज - महिलेशी फोनवर ओळख वाढवून तिचे फोटो मिळवले. त्या फोटोची अश्लील व्हिडिओ क्लिप बनवली. ती व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. तसेच नातेवाईकांमध्ये क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे तीन लाख रुपयांची मागणी केली.…

Dighi : ज्वेलर्सचे दुकान फोडून पावणेसात किलो चांदीचे दागिने, मूर्ती आणि भांडी चोरीला

एमपीसी न्यूज - ज्वेलर्सचे दुकान फोडून दुकानातून 6 किलो 800 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, मूर्ती आणि भांडी असा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 24) पहाटे चारच्या सुमारास दिघी येथे घडली. मनीष चंदनमल जैन (वय 25, रा. विशालनगरी, दिघी)…