Browsing Tag

Crime News Dighi

Dighi : बांधकाम व्यावसायिकाकडून ग्राहकाची साडेसात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - फ्लॅट घेण्यासाठी एका ग्राहकाने बांधकाम व्यावसायिकाला 7 लाख 53 हजार 434 रुपये दिले. पैसे देऊन अडीच वर्ष उलटले मात्र बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच भरलेले पैसे देखील परत दिले नाहीत. ही घटना वडमुखवाडी पुणे…

Dighi : जमिनीच्या वादातून टोळक्याची तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - जमिनीच्या वादातून तरुणाला त्याच्या घरासमोर जाऊन सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 26) दुपारी दीडच्या सुमारास…

Dighi : मंदिराच्या बाहेरून दर्शन घेताना महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज - मंदिराच्या बाहेर उभा राहून दर्शन घेत असलेल्या महिलेचे अज्ञात चोरट्याने मिनी गंठण जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 28) दुपारी साडेपाचच्या सुमारास चौधरी पार्क दिघी येथे घडली.सुनीता नारायण पेहरकर (वय 35, रा.…

Dighi : बैल विकणे पडले महाग ; 73 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज- बैलाच्या खरेदीबाबत व्यवहार ठरवून फक्त ईसार देऊन एकजण बैलांसह गायब झाला. 73 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी (दि.24) दोघांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी बैलमालक छबू लक्ष्मण कदम (वय 85, रा.…

Alandi : अज्ञात टवाळखोरांनी बस स्थानकावर उभी असणारी एसटी बस पेटवली

एमपीसी न्यूज- अज्ञात टवाळखोरांनी बस स्थानकावर उभी असणारी एसटी बस पेटवून 15 लाखांचे नुकसान केल्याची घटना आळंदी बस स्थानकावर घडली. या प्रकरणी सोमवारी (दि.22) दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी बस डेपो व्यवस्थापक…

Dighi : डिव्हायडरला धडकल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. सोमवारी (दि.२२) दुपारी साडेबाराच्या सुमारास वडमुखवाडी परिसरात हा अपघात झाला.शशिकांत सुरेश वैरागर (वय ३०, रा. वैरागर चाळ, भोसरी) असे मृत्यू…

Alandi : किचनची खिडकी उचकटून घरातील टीव्ही लंपास

एमपीसी न्यूज- बाहेरगावी गेले असता बंद घरच्या खिडकीतून हात घालून चोरट्याने टीव्ही लंपास केला. गुरुवारी (दि. 18) सकाळी आळंदी येथे ही घटना उघडकीस आली.या प्रकरणी विकास बापूसाहेब काळे (वय 40, रा.काळे कॉलनी, आळंदी) यांनी फिर्याद दिली असून…

Dighi : चऱ्होलीत व्यावसायिकाचे अपहरण आणि सुटका

एमपीसी न्यूज- गाडीला कट का मारला अशी विचारणा करत व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून अपहरण केले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करीत सोडून देण्यात आले. मंगळवारी (दि. 16) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चऱ्होली येथे ही घटना घडली.डॉ. शिवाजी…

Dighi : स्थळ नाकारल्याने महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज- स्थळ नाकारल्याचे रागातून दोघांनी महिला व तिच्या पतीला मारहाण करून महिलेचा विनयभंग केला. गुरुवारी (दि. 4) दुपारी अडीचच्या सुमारास चऱ्होलीतील चोवीसवाडी परिसरात ही घटना घडली.या प्रकरणी एका 41 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात…

Dighi : घरफोडी करत पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही असा एकूण 1 लाख 88 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना साई पार्क दिघी येथे मंगळवारी (दि. 19) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली.मधुकर मारुती शिंदे…