Browsing Tag

crime news in marathi

Mhalunge : बेशुद्ध करत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला बेशुद्ध करत तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमावर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने बुधवारी (दि.19) याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून…

Pune : येरवड्यातील बालसुधारगृहातून आणखी चार मुले पळाली

एमपीसी न्यूज : येरवड्यातील बालसुधारगृहातील भिंतीला शिडी लावून चार मुले पळाल्याची घटना घडली. सलग हा दुसरा प्रकार घडला असून, यापुर्वी देखील गंभीर गुन्ह्यांमधील 6 मुले पळाली होती. त्यामुळे येथील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.…

Pune : मावळच्या खासदारासह पाच नेते होते या खंडणीखोराचे पुढचे टार्गेट

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजकीय नेत्यांकडे खंडणी मागणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. एकतर्फी प्रेमात नकार दिल्याने या तरुणाने तरुणीला त्रास देण्यासाठीच शहरातील राजकीय नेते आणि बांधकाम व्यावसायिकांकडे खंडणी मागितली होती.…

Sangvi : पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पिस्टल बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी (Sangvi) दोन तरुणांना अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 17) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथे करण्यात आली. सुजल राजेंद्र गिरी (वय 18, रा. जुनी सांगवी), रीहान आरिफ…

Bhosari : भोसरीत महिलेने ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने चोरले

एमपीसी न्यूज - ग्राहक बनून ज्वेलर्सच्या दुकानात आलेल्या एका महिलेने दागिने पाहत असताना हात चलाखीने दागिने पळवले. (Bhosari) ही घटना शनिवारी (दि. 15) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास लांडेवाडी रोड भोसरी येथील भांबुर्डेकर सराफ अँड ज्वेलर्स या…

Chikhali : बँकेने ताबा मारलेल्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी दांपत्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - कर्जदाराने कर्जफेड न केल्याने बँकेकडे गहाण असलेल्या मिळकतीवर बँकेने ताबा मारला. हा प्रकार माहिती असूनही दांपत्याने बेकायदेशीरपणे घरात अतिक्रमण केले. (Chikhali) याप्रकरणी दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Bhosari : बनावट ट्रॅन्जेक्शन दाखवून खरेदी केला 45 हजारांचा मोबाईल

एमपीसी न्यूज - मोबाईलच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या महिलेने 45 हजारांचा मोबाईल खरेदी केला. त्याचे पैसे देताना तिने बनावट ट्रॅन्जेक्शन दाखवून दुकानदाराची फसवणूक केली.(Bhosari)  ही घटना 13 एप्रिल रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास दिघी रोड,…

Pune : सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह केली 20 वाहनांची तोडफोड; चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील…

एमपीसी न्यूज : एका सराईत गुन्हेगाराने वर्चस्ववादातून पुण्यातील पांडव नगर परिसरात दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली. चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. (Pune) याप्रकरणी 18 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Chikhali : एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने 69 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलेचा विश्वास संपादन करून महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याकडे असलेले एटीएम (Chikhali) वापरून 69 हजार 248 रुपये काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार रविवारी (दि. 16) सायंकाळी सात…

Charholi : सात वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - सात वर्षीय मुलाला जंगलात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.(Charholi) हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. 16) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चऱ्होली येथे घडला. सुजित हरिपाद मलिक (वय 31)…