Browsing Tag

crime news in marathi

Pimpri : मित्र बोलत असल्याचे सांगून 23 हजारांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - मित्र बोलत असल्याचे सांगून अनोळखी व्यक्तीने पैसे पाठवण्यास सांगितले. त्यातून वृद्ध व्यक्तीची 23 हजार रुपयांची फसवणूक केली.(Pimpri) हा प्रकार 17 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास खराळवाडी, पिंपरी येथे घडला.…

Mhalunge : जमिनीच्या व्यवहारात दाम्पत्याची 31 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - मुकबधीर असलेल्या व्यक्ती आणि त्याच्या पत्नीची दोघांनी मिळून 31 लाख रुपयांची फसवणूक केली. जमीन विक्रीतून आलेले पैसे मुकबधीर असलेल्या (Mhalunge)जमीन मालकाच्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर बँकेची कागदपत्रे…

Wakad : विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - फोन करून महिलेसोबत अश्लील भाषेत बोलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. (Wakad) ही घटना 29 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत काळेवाडी येथे घडली.मारुती देवराम बोईनवाड (वय 32, रा.…

Ravet : शस्त्राच्या धाकाने लॉज चालकाला लुटले

एमपीसी न्यूज - लॉजमध्ये काउंटरवर बसलेल्या लॉज चालकाला (Ravet) शस्त्राचा धाक दाखवून लॉजच्या गल्ल्यातून सात हजार रुपये चौघांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 22) दुपारी साडेतीन वाजता म्हस्केवस्ती रावेत येथील शौर्य लॉज येथे घडली.अमित…

Mahalunge : कंपनीच्या वेअर हाऊसमध्ये चोरी करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - कुरुळी येथील एका वेअर हाऊस मध्ये (Mhalunge) चोरी करणाऱ्या दोघांना म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांनी पाच लाख एकोणीस हजारांचा ऐवज चोरून नेला होता.आलम युसूफ मणियार (वय 32, रा.…

Kivle : गोमांस घेऊन जाणाऱ्या एकास अटक

एमपीसी न्यूज - धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथून मुंबईला गोमांस घेऊन जाणारा टेम्पो किवळे येथे पकडण्यात आला. (Kivle) गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड पोलिसांनी गुरुवारी (दि. 20) पहाटे तीन वाजता किवळे येथे ही कारवाई केली. पोलिसांनी…

Pimpri : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनने पिंपरी मधील शादलबाबा पान स्टोअर्स या दुकानावर कारवाई केली.(Pimpri) त्यात पोलिसांनी 13 हजार 814 रुपयांचा गुटखा आणि तंबाखू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 20)…

Dehu road : शॉपिंगला जाणे पडले महागात दिड तासात घरफोडीत रोकड व दागिने लंपास

एमपीसी न्यूज - कपडे खरेदी करण्यासाठी घरातील सर्वजण गेले असता अज्ञाताने घरफोडी करून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.(Dehu road) ही घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी सहा ते साडेसात वाजताच्या कालावधीत विकासनगर, देहूरोड येथे घडली.…

Pimpri : पीएमपी प्रवासात वृद्धाची सोनसाखळी पळवली

एमपीसी न्यूज -  पीएमपी बसने प्रवास करत असलेल्या (Pimpri) वृद्धाची सोन्याची साखळी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 19) सकाळी काळभोरनगर बस स्टॉपच्या आसपास घडली.कल्याण दत्तात्रय जोशी (वय 79) यांनी याप्रकरणी…

Pimpri : खंडणी मागत दुकानासह व्यावसायिकास जाळून टाकण्याची धमकी

एमपीसी न्यूज - कापड व्यावसायिकाकडून खंडणी मागत खंडणी न दिल्यास दुकानासह जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार पिंपरी मार्केट येथे घडला.(Pimpri) या प्रकरणातील एका आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही घटना 8 फेब्रुवारी आणि 14 एप्रिल रोजी…