Charholi : सात वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – सात वर्षीय मुलाला जंगलात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.(Charholi) हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. 16) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चऱ्होली येथे घडला.

 

 

 

सुजित हरिपाद मलिक (वय 31) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित सात वर्षीय मुलाच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pimpri : एकमेकांकडे पाहण्यावरून हाणामारी, परस्पर विरोधात गुन्हे दाखल

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या सात वर्षीय मुलाला रविवारी सायंकाळी चऱ्होली येथील जंगलात नेले. तिथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.(Charholi) मुलाने घरी आल्यानंतर हा प्रकार सांगितला. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.