Browsing Tag

Crime news Pune

Pune : बनावट तिकीट दाखवून विमानतळावर प्रवेश करणाऱ्या कारचालकाला अटक

एमपीसी न्यूज- बनावट विमान तिकीट दाखवून पुणे विमातळावर बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या कार चालकाला तेथील सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सुधीर बाळकृष्ण शिंदे (वय 40) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. मनोज…

Pune: धायरीत जबरी चोरी, लाखोचा ऐवज लंपास

एमपीसी न्युज - पुण्यातील धायरी परिसरातील डी.एस. के स्कुलच्या मागील बाजूला असलेल्या घरावर सोमवारी मध्यरात्री 5 ते 6 जणांनी जबरी चोरी करत तब्बल 10 तोळे सोन्याचे दागिने, दीड लाख रुपयाचा ऐवज लुटून नेला. प्राथमिक माहितीनुसार, धायरीतील डी. एस.…

Pune : खोलीत आढळले दोन तरुणांचे मृतदेह ; पेस्ट कंट्रोल केल्यामुळे दोघांचा बळी गेल्याची शक्यता

एमपीसी न्यूज- खोलीत झालेले ढेकूण घालवण्यासाठी केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळे दोघा कँटीन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अजय बेलदार ( रा. जळगाव ) व अनंता खेडकर ( रा. बुलढाणा) अशी…

Pune : भीक मागण्यासाठी केले चिमुरड्याचे अपहरण, प्रियकर प्रेयसी गजाआड

एमपीसी न्यूज- भीक मागण्याच्या उद्देशाने रस्त्यावर खेळणाऱ्या तीन वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या प्रियकर प्रेयसीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून तीन वर्षीय मुलाची सुटका करून सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात सोपविले. लाला…

Pune : डॉक्टरचा अॅप्रन घालून वाहनचोऱ्या करणाऱ्या सराईताला अटक; 30 वाहने जप्त

एमपीसी न्यूज- डॉक्टरचा ऍप्रन घालून वाहनचोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्याला फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातून २६ दुचाकी, 3 चार चाकी आणि 1 टेम्पो असा 27 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. शाहरुख रज्जाक पठाण, असे या सराईत चोरट्याचे…

Pune : मैत्रिणीकडे एकटक पाहणाऱ्यांना जाब विचारल्याने एकाचा खून

एमपीसी न्यूज- मैत्रिणीकडे एकटक पाहणाऱ्या दोघांना जाब विचारल्याने चिडून जाऊन दोघांनी एकाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना पुण्यातील चंदननगर परिसरातील एम्पाअर हॉटेलसमोर रविवारी सायंकाळी सहा वाजता घडली. चंदन जयप्रकाश सिंग (वय 36) असे…

Pune : चोरट्यांनी दिवसाढवळ्या एसबीआय बँकेतून 28 लाखांची रोकड पळवली

एमपीसी न्यूज - पैसे भरण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरटयांनी भारतीय स्टेट बँकमध्ये कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलीत करून २८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवली. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी अकराच्या सुमारास पुण्यातील शंकरशेठ रोडवरील सेव्हन लव्हज चौकात…

Pune : वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणावर वार

एमपीसी न्यूज- शहरात हत्या, मारामा-या, तोडफोडीच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी शहरात गस्त वाढवली. सराईत गुंडांना टार्गेट करत शहरातील वेगवेगळ्या भागात कोंबिंग ऑपरेशन वाढवले. .काही गुंडांना तडीपारही केले. पण असे असतानाही गुन्हेगारी कारवाया काही…

Pune : दुर्मिळ खवले मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज- दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तीन जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक खवले मांजर जप्त करण्यात आले. योगेश बोडेकर, विठ्ठल ढगारे,अरुण कुसाळकर अशी या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी…

Pune : कात्रज परिसरात दुचाकी जाळल्या, दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- कात्रज परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन दुचाकी जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला.…