Browsing Tag

Crime News Sangvi

Sangvi : एका ग्राहकाच्या कागदपत्रावर विदेशी नागरिकाला दिले सिमकार्ड ; दुकानदाराविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - ग्राहकाने सिम कार्ड खरेदी करण्यासाठी कागदपत्रे दिली. दुकानदाराने ग्राहकाला दिलेल्या सिमकार्ड व्यतिरिक्त आणखी एक सिमकार्ड ग्राहकाच्या कागदपत्रांवर घेऊन ते सिमकार्ड विदेशी नागरिकाला दिले. त्याने त्या सिमकार्डचा वापर गुन्हेगारी…

Sangvi : अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण आणि खून

Sangvi : अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण आणि खून एमपीसी न्यूज - अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिचा खून केला असल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सांगवी परिसरात आज (मंगळवारी) सकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Sangvi : अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज - पत्नीसोबत प्रेमसंबंध असलेल्या तरुणाचा निर्घृणपणे खून केला. ही घटना रविवारी (दि. 21) सकाळी औंध रुग्णालय परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश जीवन खेराले (वय 40, रा. कामगार वसाहत,…

Sangvi : आयटी अभियंत्याने गोळी झाडून केली आत्महत्या

एमपीसी न्यूज - पुण्यातील आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. शिवाजी वाडेकर (वय 28, रा. पिंपळे गुरव. मूळ रा. आष्टी) असे आत्महत्या केलेल्या…

Sangvi : ॲसिड टाकण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - ॲसिड टाकण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग केला. तसेच फोन नंबर मागत तिला काठीने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 15) दुपारी बाराच्या सुमारास जयमाला नगर, जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी 22 वर्षीय पीडित तरुणीने सांगवी पोलीस…

Sangvi : मद्यधुंद अवस्थेत वाहनांची तोडफोड करणा-या मामा-भाच्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मद्यधुंद अवस्थेत तिघांनी मिळून रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करणारे मद्यधुंद आरोपी मामा-भाचे आहेत. त्यातील भाच्याला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना मंगळवारी (दि. 2) पहाटे साई चौक…

Sangvi : महाराष्ट्राचा गव्हर्नर बनणार असल्याची बतावणी करून फ्लॅट धारकाला चार लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - महसूल विभागात ॲडिशनल कमिशनर पदाचा मी नुकताच राजीनामा दिला असून मला महाराष्ट्र राज्याचा गव्हर्नर करणार आहेत, अशी बतावणी करून एका तोतयाने फ्लॅट मालकाला 4 लाख 8 हजार 495 रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार 21 जून 2018 ते 25 जून 2019…

Sangvi : पतीला मारहाण करत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - पतीला मारहाण करत त्याच्या पत्नीशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना सांगवी येथे रविवारी (दि. 19) रात्री सातच्या सुमारास घडली. स्वप्नील शिवाजी राऊत (रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी…

Sangvi : घरफोडी करून चांदीची भांडी चोरली

एमपीसी न्यूज - पिंपळे निलख परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. यामध्ये चोरट्यांनी चांदीची भांडी आणि एअरटेल व जिओ कंपनीचे डेटा कार्ड चोरून नेले. ही घटना सोमवारी सकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. रवी रामचंद्र पवार (वय 36, रा. पिंपळे…

Sangvi : माहेरहून 70 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे माहेरहून 70 लाख रुपये आणण्याची मागणी. यासाठी विवाहितेने नकार दिला असता सासरच्या लोकांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. याबाबत सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 36…