Browsing Tag

Crime News Sangvi

Sangvi : शिवनेरी बस चालकाला शिवीगाळ; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

एमपीसी न्यूज - पुणे-दादर मार्गावरून शिवनेरी बस घेऊन जात असताना अनोळखी इसमांनी बस चालकाला अडवून शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी बाराच्या सुमारास रावेत-औंध रोडवर रक्षक चौकाजवळ घडली.मछिंद्रनाथ दादासाहेब मलमे (वय 29, रा.…

Sangvi : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक; 14 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचुन अटक केली. त्यांच्याकडून 14 किलो गांजा आणि मोटार असा 7 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सांगवी फाटा ते रक्षक सोसायटी दरम्यान ही कारवाई करण्यात आली.…

Sangvi : बस प्रवासादरम्यान महिलेची पर्स पळवली

एमपीसी न्यूज - खडकी बाजार ते पिंपळे गुरव या बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली महिलेची पर्स पळवली. ही घटना 12 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.सावित्री मोगन पिल्ले (वय 50, रा. पिंपळे गुरव) यांनी…

Sangvi : सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीस

एमपीसी न्यूज - सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 15) सकाळी पिंपळेगुरव येथे उघडकीस आली.हरीश सयतान मोरे (वय 19, रा. पिंपळे गुरव, सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Sangvi : घरफोडी करून सव्वातीन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - घरफोडी करून चोरटयांनी घरातून 3 लाख 25 हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी नवी सांगवी येथे उघडकीस आली.ज्ञानेश्वर एकनाथ येवले (वय 50, रा. गणेश नगर, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी…

Sangvi : वाहनांची तोडफोड करून तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज - वाहनांची तोडफोड करीत एका तरुणाच्या खिशातील पैसे जबरदस्तीने लुटून नेले. याप्रकरणी पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे रविवारी (दि. 15) घडली.डॅनिअल चांदणे (वय 19), लाल्या ऊर्फ रोहन…

Sangvi : गणपती पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - गणपती पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाला तीन जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेनऊच्या सुमारास जुनी सांगवी मधील शितोळे पेट्रोल पंपाजवळ घडली.विजय मधुकर आठवले (वय 28, रा. गणेश खिंड रोड, खैरेवाडी)…

Sangvi : एसबीआय बँकेच्या बनावट एटीएम कार्डद्वारे ग्राहकांच्या खात्यातील रक्कम लंपास

एमपीसी न्यूज - एसबीआय बँकेचे बनावट एटीएम कार्ड बनवून त्याद्वारे बँकेच्या पाच ग्राहकांच्या खात्यातून एकूण 1 लाख 62 हजार 700 रुपये काढून घेतले. हा प्रकार 7 सप्टेंबर 2018 ते 30 जुलै 2019 या कालावधीत मुंबई, पुणे, झारखंड येथील एटीएम मध्ये घडला.…

Sangvi : बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत फ्लॅट अधिकृत करणा-याविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - अनधिकृत फ्लॅटची कागदपत्रे बनावट तयार करून तो अधिकृत असल्याचे भासवून इसमाची फसवणूक केली. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 एप्रिल 2011 ते 1 ऑगस्ट 2019 या कालावधीत शितोळेनगर जुनी सांगवी येथे घडली.संजय…

Sangvi : भाड्याने चालवण्यासाठी दिलेल्या कारसह चालक फरार

एमपीसी न्यूज - कार मालकाकडून कार चालवण्यासाठी घेतली. त्याबदल्यात महिन्याला ठराविक रक्कम देण्याचे ठरले. मात्र, चालकाने तीन महिने कारचे भाडे दिले नाही. तीन महिन्यानंतर चालक कारसह गायब झाला. ही घटना 24 एप्रिल ते 29 जुलै या कालावधीत पिंपळे निलख…