Browsing Tag

Death

Pune : कोरोनामुळे आज पाच रुग्णांचा मृत्यू तर, तब्बल 194 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक असताना रविवारी तब्बल 194 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये वारजेतील 13 महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश…

Pune : ससून रुग्णालयात तेरा महिन्यांच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू; आणखी दोघांचा बळी

एमपीसी न्यूज - पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तीन कोरोनाबबाधित रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला. वारजेतील 13 महिन्यांच्या चिमुकलीचा यामध्ये मृत्यू झाला असून आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे.या चिमुरडीला 4 मे रोजी कोरोनाची बाधा…

Mumbai : प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू!

एमपीसी न्यूज - लीलावती रुग्णालयातील 52 वर्षीय रुग्णावर प्रथमच शनिवारी प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्यात आला होता. प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत करोनाबाधित रुग्णांवर रक्तद्रव…

Pune : शहरात आणखी चार कोरोनाबाधितांचा मृत्यू!; जिल्ह्यात मृतांचा आकडा 44 वर, रुग्ण संख्या 407

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाने हाहाकार माजवला असून बुधवारी आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या चौघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता 42 झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित…

Pune: पुण्यात कोरोनाबाधित आणखी चार रुग्णांचा मृत्यू; मृतांचा एकूण आकडा 38 वर

एमपीसी न्यूज - पुण्यात आज कोरोनाबाधित आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला असून आता मृतांचा एकूण आकडा 38 वर गेला आहे. मृतांमध्ये 3 महिला आणि एका 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर आज आतापर्यंत चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात ससून…

Pune: चोवीस तासांत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; दिवसभरात रुग्णांची संख्या 15 ने वाढली

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे रुग्ण काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. हा आकडा आता 282 वर गेला असून आणखी रुग्णांची संख्या 15 ने वाढली.आहे. दिवसभरात ससून रुग्णालयातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.पुणे…

Pune : दिवसभरात आज ‘कोरोना’मुळे दोघांचा मृत्यू;, तर, मृतांचा आकडा 26 वर

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही चिंताजनक अशीच आहे. शुक्रवारी आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रोगामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 26 झाली आहे. पुणे शहरात…