Browsing Tag

Dehu Road

Dehu Road : तेल विकत घेऊन पैसे देण्यास टाळाटाळ करत व्यापाऱ्याची अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - व्यापाऱ्याकडून दोन लाख 59 हजारांचे ( Dehu Road) तेल घेऊन व्यापाऱ्यास चेक पेमेंट केले. मात्र तो चेक बाउंस झाला. याबाबत व्यापाऱ्याने विचारणा केली असता पैसे देण्यास टाळाटाळ करत व्यापाऱ्याची फसवणूक केली.याप्रकरणी दोघांवर…

Dehu Road : मुकाई चौकातून होर्डिंगचा सांगाडा चोरीला

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला लावलेल्या (Dehu Road) होर्डिंगचा लोखंडी सांगाडा अज्ञातांनी कापून चोरून नेला. ही घटना 5 ते 20 ऑगस्ट या कालावधीत मुकाई चौक,  येथे घडली. संतोष शंकर कुंभार (वय 45, रा. वाकड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस…

Dehu Road : फसवणूक प्रकरणी पत्नीची पतीविरोधात पोलिसात तक्रार

एमपीसी न्यूज -  कंपनीची व्यावसायिक माहिती कंपनीचे पुरवठादार आणि ग्राहकांना पुरवली याप्रकरणी (Dehu Road) भागीदार असलेल्या पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. ही घटना 17 मे 2022 ते 4 सप्टेंबर 2023 या कालावधीत देहू आळंदी रोड तळवडे येथे…

Dehu Road : चार लाखांच्या फसवणूक प्रकरणी आई आणि मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज - गावाकडील जमीन विकून (Dehu Road) पैसे देतो, असे आमिष दाखवून उसने पैसे घेतले. जमीन विकल्यानंतर पैसे न देता फसवणूक केली. ही घटना 22 जानेवारी 2020 ते 29 ऑगस्ट2023 या कालावधीत इंदापूर तालुक्यातील गोतंडी येथे घडली.प्रदीप दशरथ…

Dehu Road : अल्पवयीन मुलाला कोयत्याने मारहाण, एकाला अटक

एमपीसी न्यूज -  एका अल्पवयीन मुलाला भेटण्यासाठी बोलावून त्याला कोयत्याने मारहाण ( Dehu Road) केली आहे. याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.12) देहुरोड येथे घडली.Chinchwad : तिरंगा बाईक रॅलीला…

Dehu Road : शिवाजी विद्यालयात विविध उपक्रमांनी क्रांती दिन साजरा

एमपीसी न्यूज - देहूरोड येथील पुणे जिल्हा शिक्षण (Dehu Road) मंडळाचे श्री शिवाजी  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  व  व्यवसाय अभ्यासक्रम शाळेत ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नागासाकी दिन, जागतिक आदिवासी दिन, भारत छोडो आंदोलन दिन, ग्रंथालय दिन,…

Dehu Road : मामुर्डीमधील गणेश मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास

एमपीसी न्यूज - मामुर्डी येथील गणेश मंदिरातील (Dehu Road) दानपेटी फोडून त्यातून सुमारे 10 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 6) रात्री साडेआठ ते सोमवारी (दि. 7) सकाळी सहा वाजताच्या कालावधीत घडली. अमोल दत्तात्रय…

Dehu Road : आषाढी एकादशी निमित्त ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील टेकडीवर देवराईतर्फे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज -  आषाढी एकादशी निमित्त गुरुवारी (दि.29) देहुरोड येथील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या (Dehu Road) परिसरातील टेकडीवर देवराई निर्मिती साठी वृक्षारोपण करण्यात आले. देवराई फौंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या देशी रोपांपैकी जवळपास 350 रोपे…

Dehu Road : दारू पिण्यावरून ज्येष्ठ नागरिकाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – दारू पीत असताना ( Dehu Road ) किरकोळ कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला डोक्यात दगड मारत जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.27) दुपारी देहुरोड येथे घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संदिप कंचन शर्मा (वय 54 रा.निगडी)…

Dehuroad : सव्वा लाख रुपयांच्या गांजासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - सव्वा लाख रुपयांच्या गांजासह तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही  कारवाई मंगळवारी (दि.16) देहुरोड (Dehuroad) येथील शिवाजी वस्ती येथील एका हॉटेल जवळ करण्यात आली आहे.प्रकाश नरेंद्र बेहरा (वय…