Browsing Tag

Dehuroad crime news in Marathi

Dehuroad : रिक्षा घेण्याच्या वादात मित्राच्या डोक्यात घातला दगड

एमपीसी न्यूज - दोघे मित्र कामावरून घरी जात असताना (Dehuroad) रस्त्यात त्यांच्यात रिक्षा घेण्यावरून भांडण झाले. यातूनच एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड मारून मित्राला गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 6) सायंकाळी आर्मी सीओडी…

Dehuroad News : माय-लेकीला मारहाण करून विनयभंग

एमपीसी न्यूज - मायलेकीला मारहाण करून विनयभंग (Dehuroad News) केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.1) देहूरोड येथे घडला. विजय सुरेंद्र सुतार (वय 18), शिवशंकर सुरेंद्र सुतार (वय 20, दोघे रा. एम. बी. कॅम्प,…

Dehuroad Crime : देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रारदार पार्ट्यांचा गोंधळ अन आत्महत्या करण्याची धमकी

एमपीसी न्यूज – आरोपी हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी (Dehuroad Crime) आले होते. मात्र, त्यांनीच देहुरोड पोलीस ठाण्यात गोंधळ घालत वरीष्ठ पोलीस निरीक्षक व इतर पोलिसांना शिवीगाळ करत आत्महत्या करण्याची धमकी दिली. हा सारा प्रकार मंगळवारी…

Dehuroad : तरुणीला रस्त्यात अडवून मारहाण

एमपीसी न्यूज - कामासाठी निघालेल्या तरुणीला रस्त्यात अडवून, का बोलत नाही असे म्हणत तरुणाने तिच्या कानशिलात (Dehuroad) लगावली. तिचा विनयभंग करून शिवीगाळ करत तरुण पळून गेला. हा प्रकार गुरुवारी (दि. 3) दुपारी देहूरोड येथे घडला. दीपक…

Dehuroad : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे (Dehuroad) आमिष दाखवून 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत घडला आहे. देहुरोड पोलीस ठाण्यात 23 वर्षीय…

Dehuroad Crime : देहुरोड येथे फोटो स्टुडिओमध्ये चोरी

एमपीसी न्यूज - फोटो स्टुडिओ फोडून (Dehuroad Crime) चोरट्यांनी कॅमेरा, स्पीड लाईट, मोबाईल फोन आणि पैसे चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 19) सकाळी मानव फोटो स्टुडिओ, विकासनगर येथे उघडकीस आली. स्वप्नील लक्ष्मण कांबळे (वय 33, रा. गहुंजे, ता.…

Dapodi Crime : किरकोळ कारणावरून एकाला लोखंडी मापाने मारहाण

एमपीसी न्यूज  - किरकोळ कारणावरून दुकानातील धान्य भरण्याच्या लोखंडी मापाने एकास बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना 17 जुलै रोजी शितळादेवी चौक, दापोडी (Dapodi Crime) येथे घडली. मयूर मधुकर काळोखे (वय 33, रा. देहूगाव) असे जखमी…

Dehuroad : व्यवसायात भागीदारी करणे पडले महागात

एमपीसी न्यूज  - भागीदारीत व्यवसाय (Dehuroad) करण्याच्या बहाण्याने महिलेकडून सहा लाख रुपये घेतले. मात्र भागीदारीत व्यवसाय सुरु न करता तिची फसवणूक केली. हा प्रकार जून 2017 पासून 21 जुलै 2022 या कालावधीत घडला. रवींद्रन अरोक्यस्वामी जोसेफ…

Dehuroad Crime News : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कॉलेजवरून घरी येत असलेल्या तरुणीच्या दुचाकीला दुचाकी आडवी लावून, तिची वाट अडवून, तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच तिला फोन करून शिवीगाळ करत आत्महत्या करण्याची धमकी दिली. याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा…

Dehuroad News : मित्राच्या मित्राला दिलेल्या सफारी कारचा अपहार

एमपीसी न्यूज - एका व्यक्तीने मित्राच्या मित्राला त्यांची तीन लाख रुपये किंमतीची टाटा सफारी कार दिली. ती कार परत न करता मित्राच्या मित्राने कारचा अपहार केला. ही घटना 13 जानेवारी 2020 रोजी भोंडवे कॉर्नर रावेत येथे घडली. याबाबत तब्बल दीड…